शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : Bihar Assembly Election 2020 : बिहार विधानसभेचा निकाल त्रिशंकू लागल्यास अशी असतील राजकीय समीकरणे

राजकारण : Arnab Goswami BJP Connection: अर्णब गोस्वामी आणि भाजपाचं 'फॅमिली कनेक्शन'?... जाणून घ्या

राजकारण : न भूतो! एकाच वेळी, एकाच क्षणी भाजप, काँग्रेसनं रचला इतिहास

राष्ट्रीय : Bihar Election 2020 : भाजपानंतर जदयूचाही जाहीरनामा, तरुणाई अन् रोजगाराला प्राधान्य

राजकारण : Amit Shah Birthday: आतापर्यंत एकही निवडणूक हरले नाहीत; कार्यकर्ता ते गृहमंत्री कसा आहे अमित शहांचा राजकीय प्रवास?

राष्ट्रीय : २३ किलो सोन्याची बिस्कीटे आणि दागदागिने, भाजपा उमेदवाराच्या भावाच्या घरातून अब्जावधीची संपत्ती जप्त

क्राइम : महिलेच्या मृत्यूप्रकरणी घाटकोपर येथे आंदोलन करणाऱ्या किरीट सोमय्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले

राष्ट्रीय : एका वर्षात एवढी वाढली पंतप्रधान मोदींची संपत्ती! जाणून घ्या, कशी करतात गुंतवणूक?

महाराष्ट्र : आपले प्रश्न घेऊन लोक राज ठाकरेंकडे का जाताहेत?... जाणून घ्या 'राज की बात'

राजकारण : बिहार निवडणूक : भाजपाची रॅली; रविशंकर प्रसाद यांना माथेफिरूने मारलेली गोळी