शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राजकारण : खरंच मुख्यमंत्रिपदाचा शब्द उद्धव ठाकरेंना दिला होता?; भाजपा-शिवसेना युतीच्या पडद्यामागील घटना

राजकारण : ‘लव्ह जिहाद’वर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांचं मोठं पाऊल; विश्वासघातानं धर्म परिवर्तन केल्यास...

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्ट उद्या निर्णय देणार

राजकारण : फडणवीसांच्या पहाटेच्या सरकारला एक वर्ष पूर्ण, त्या घटनेनं असं बदललं महाराष्ट्राचं राजकारण

व्यापार : मोदी सरकार कुठल्याही गॅरंटी शिवाय देतेय 'हे' कर्ज, आतापर्यंत 25 लाख लोकांनी केलाय अर्ज

राजकारण : Bihar: बिहारमध्ये मंत्रिपदाचा फॉर्म्युला अखेर ठरला; मुख्यमंत्रिपद नितीश कुमारांना तर भाजपाला....

राजकारण : Bihar Assembly Election Results: ...तर बिहारमध्ये महागठबंधन सरकार?; सत्तास्थापनेसाठी 'या' समीकरणावर विचार

राजकारण : एनडीएची जीत, महाआघाडीची हार; बिहारच्या निकालांचे असे आहे सार

मुंबई : राज्यपाल कोश्यारी बनले डॉक्टर, समाजसेवेतील योगदानाबद्दल मानद पदवी

राजकारण : एक्झिट पोलनंतर गायब! भाजपा कार्यालयात नेते जमायला सुरुवात; सकाळी होता सन्नाटा