शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

महाराष्ट्र : Pandharpur Election Results 2021: विजयाची परंपरा कायम राखण्यात अपयश; ‘ही’ आहेत भगीरथ भालकेंच्या पराभवाची ५ कारणं

राजकारण : West Bengal Election Result 2021 : त्यामुळे एकट्या ममता बॅनर्जी बलाढ्य मोदी-शाहांना पडल्या भारी, ही आहेत पाच कारणे

सोलापूर : Pandharpur Election Results : निकालाने भाजपाचे 'समाधान' झाले, परिचारकांच्या वाड्यावर एकत्र जमले

राजकारण : कोरोनाकाळात भाजपा आमदाराचा शाही विवाहसोहळा, अधिकारी वधुसोबत बांधली लग्नगाठ

राजकारण : Remdesivir: नवाब मलिकांचा आणखी एक गौप्यस्फोट; रेमडेसिवीर साठा करणारा भाजपाचा 'तो' माजी आमदार गोत्यात

राजकारण : coronavirus: आता तर हद्दच झाली! प्रसिद्धीलोलूप भाजपा नेत्याने चक्क शववाहिन्यांसोबत केले फोटोसेशन

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: ममतांच्या हल्ल्यांना मोदींचं 'चुन-चुन के' उत्तर; भरसभेत वाचला दीदींनी दिलेल्या 'शिव्यां'चा पाढा

राजकारण : West Bengal Assembly Elections 2021 : ...तर बंगालमध्येही महाराष्ट्राप्रमाणे आकारास येईल महाआघाडी, असे असेल समीकरण

आरोग्य : Kirron Kher अभिनेत्री, खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सर; जाणून घ्या भयंकर आजाराची लक्षणं, कारणं आणि उपचार

राजकारण : West Bengal Assembly Elections: 14 मार्च 2007, पोलीस फायरिंगमध्ये 14 ठार; ममता बॅनर्जींनी नंदीग्राममध्ये पुन्हा खेळला मोठा डाव