शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : MSP : मोदी सरकारचं देशातील शेतकऱ्यांना खास बक्षीस, घेतला मोठा निर्णय!

राजकारण : कोण आहेत जितिन प्रसाद, ज्यांचा भाजपा प्रवेश काँग्रेससाठी मानला जातोय मोठा धक्का

राष्ट्रीय : मोठा निर्णय! राज्यांतील निवडणुकांमध्ये आता पंतप्रधान मोदींचा चेहरा वापरणं बंद

राष्ट्रीय : जन्मदिवस: संन्यासी ते CM, असा आहे योगी आदित्यनाथांचा प्रवास; सलग पाच वेळा झाले आहेत खासदार

महाराष्ट्र : स्मृतीदिन : बुद्धीबळाच्या पटावरुन राजाच झालाय वजा...

राजकारण : “शिवसेना भवनातून बॉलिवूड कलाकारांना फोन जातो, PR ट्विटसाठी २ ते ३ लाख रुपये दिले जातात, त्यानंतर...”

राष्ट्रीय : Coronavirus : गोमुत्र हा कोरोनावरील प्रभावी उपाय, अजब दावा करत भाजपा आमदाराने कॅमेऱ्यासमोर केलं गोमुत्र प्राशन

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: ममता दीदींना पराभूत करणारे शुभेंदू अधिकारी कोण आहेत?; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास!

राष्ट्रीय : West Bengal Election 2021: कोब्रा कुठे आहे शोधा...; पश्चिम बंगालच्या निकालानंतर मिथुन चक्रवर्तींवरील Memes Viral

राजकारण : Pandharpur Election Result: “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची गरज; अजित पवारांना जो गर्व झाला होता तो मोडून काढला”