शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

व्यापार : Good News For Modi Govt: मोदी सरकारसाठी एकापाठोपाठ एक 5 गुड न्यूज, पहिली न्यूज आली 1 एप्रिलला

राष्ट्रीय : Karnataka Opinion Polls: कर्नाटकमध्ये कोण जिंकणार? भाजपा काँग्रेस की त्रिशंकू विधानसभा, सर्व ओपिनियन पोल्सची आकडेवारी एकाच ठिकाणी

राष्ट्रीय : BJP Residential Complex: 'आज सगळे भ्रष्टाचारी एकत्र आले आहेत; पण भाजप थांबणार नाही', PM मोदींचा घणाघात

व्यापार : Ration Card New Rule: रेशनकार्ड धारकांसाठी मोठी अपडेट! सरकारने नियमात केला मोठा बदल, कार्ड होणार रद्द? वाचा सविस्तर

राष्ट्रीय : कायद्यानेच वाचले! राहुल गांधींची खासदारकी १ दिवसाने राहिली; काय आहे मोदी प्रकरण, वाचा...

राष्ट्रीय : Karnataka Assembly Election: कर्नाटकचं राजकारण, असं आहे २२४ जागांचं समीकरण, कोण ठरणार वरचढ? भाजपा, काँग्रेस की..., पाहा

व्यापार : मोदी सरकार मजुरांना देणार मोठं गिफ्ट? दरमहा मिळणार १०,००० रुपये, संसदेत काय उत्तर दिलं वाचा

राष्ट्रीय : भाजपचं मिशन 2024 : ब्ल्यू प्रिंट तयार, PM मोदींच्या 100 सभा होणार; जाणून घ्या कुठे-कुठे फोकस असणार?

महाराष्ट्र : Uddhav Thackeray: धनुष्यबाण गेल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली सभा; १० मुद्द्यातून जाणून घ्या नेमकं काय म्हणाले...

व्यापार : गौतम अदानींना मोठा दिलासा; कठीण काळातही 'या' देशात मिळाला 3400 कोटींचा एनर्जी प्रोजेक्ट