श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Flashback 2023 : भारतीय संस्कृतीत आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पाच तत्त्वांना असाधारण महत्त्व आहे. ही पंचतत्त्वे जीवनातील महत्त्वाचे घटक असतात. २०२३ या सरत्या वर्षांत भारताने विविध क्षेत्रांत केलेल्या अतुल्य कामगिरीने या पंचतत्त्वांवर आपली मुद ...