शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

पुणे : भाजपच्या कथनी–करणीत फरक; खोटी आश्वासने देत असल्याची विरोधकांकडून टीका

राष्ट्रीय : दक्षिणेत कमळ फुलणार? भाजपाध्यक्ष नितीन नबीन यांनी विनोद तावडेंकडे सोपवली मोठी जबाबदारी

संपादकीय : लेख: ‘नितीनबाबू’ नको, ‘अरे नितीन’ नको, ‘अध्यक्षजी’ म्हणा ! भाजपच्या शिस्तीची नवी ओळख

संपादकीय : अग्रलेख: समृद्ध वारसा, अस्वस्थ आरसा! भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा धक्कातंत्र पॅटर्न!

मुंबई : कुर्ला येथे फेरीवाल्यांची दादागिरी; भाजप कार्यकर्त्यांवर प्राणघातक हल्ला; मुख्य आरोपी अटकेत

मुंबई : भाजपच्या 'त्या' टोळीनेच माझा घात केला; सरवणकरांचा आरोप, अमित साटम म्हणाले, माध्यमांसमोर चर्चा नको

राष्ट्रीय : मी पक्षाचा कार्यकर्ता, नबीन माझे बॉस! मोठा बदल पाहिलेल्या पिढीचे प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई : रात्रीस बैठका चाले! मुंबईच्या महापौरपदासंदर्भात अमित साटम-राहुल शेवाळेंची दिल्लीत खलबतं

चंद्रपूर : विजय वडेट्टीवारांनी नगरसेवक उचलून नेले, आम्ही राजीनामे देऊ, खासदार प्रतिभा धानोरकर भडकल्या

चंद्रपूर : त्यांचे नगरसेवक आमच्या संपर्कात, सुधीर मुनगंटीवारांचे विधान, चंद्रपुरात 'ऑपरेशन लोट्स' सुरू