लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
देश रिफॉर्म एक्सप्रेसवर धावतोय; संपूर्ण जग भारताच्या ट्रेड डील्सची प्रशंसा करत आहे: PM मोदी - Marathi News | Parliament Session Narendra Modi: India is running on reforms expressway; The whole world is praising India's trade deals: PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश रिफॉर्म एक्सप्रेसवर धावतोय; संपूर्ण जग भारताच्या ट्रेड डील्सची प्रशंसा करत आहे: PM मोदी

Parliament Session Narendra Modi: 'काँग्रेसकडे संधी होती, त्यांनी ती गमावली; अशा स्थितीत देश त्यांच्यावर विश्वास कसा ठेवेल?' ...

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सभापतींच्या मागे लपून बसलेत"; प्रियांका गांधींचा पलटवार - Marathi News | "Prime Minister Narendra Modi is now hiding behind the Speaker"; Priyanka Gandhi's counterattack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सभापतींच्या मागे लपून बसलेत"; प्रियांका गांधींचा पलटवार

पंतप्रधान मोदी लोकसभा अध्यक्षांच्या मागे लपून त्यांना हे सर्व सांगायला लावत आहेत, असा दावा प्रियांका गांधी यांनी केला. ...

"काँग्रेसने मला मंत्री बनवले नाही, हे एका अर्थाने चांगलेच झाले"; रामदास आठवलेंची राज्यसभेत फटकेबाजी, UPA ला लगावला टोला - Marathi News | "In a sense, it was good that Congress did not make me a minister"; Ramdas Athawale lashes out in Rajya Sabha, slams UPA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसने मला मंत्री बनवले नाही, हे एका अर्थाने चांगलेच झाले"; रामदास आठवलेंची राज्यसभेत फटकेबाजी, UPA ला लगावला टोला

Ramdas Athawale Rajya Sabha Speech: राज्यसभेत रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि UPA वर निशाणा साधला. "तिकडे ५ वर्षे राहिलो असतो, इथे १३ वर्षे मंत्री आहे" असे म्हणत त्यांनी राजकीय टोलेबाजी केली. ...

“मुंबईत भाजपाचा महापौर होणे हा मुंबईसाठी सुवर्ण क्षण”; भाजपाचे संजय राऊतांना प्रत्युत्तर - Marathi News | bjp navnath ban said becoming the bjp mayor of mumbai is a golden moment for mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मुंबईत भाजपाचा महापौर होणे हा मुंबईसाठी सुवर्ण क्षण”; भाजपाचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

BJP Replied To Sanjay Raut News: उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांसाठी तो काळा दिवस असणार आहे, असा पलटवार भाजपाकडून करण्यात आला. ...

काँग्रेसकडे विचार नाही, दृष्टी नाही अन् इच्छाशक्तीही नाही..; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात - Marathi News | Narendra Modi Parliament Budget Session: Congress has no idea, no vision and no willpower..; Prime Minister Modi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडे विचार नाही, दृष्टी नाही अन् इच्छाशक्तीही नाही..; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात

'देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देश अर्थव्यवस्थेत सहाव्या क्रमांकावर होता, काँग्रेसने 10 व्या क्रमांकावर नेले.' ...

मुंबई महापौर, उपमहापौरपदासाठी ठाकरे गटही उमेदवार देणार? मातोश्रीवर बैठक; हालचालींना वेग - Marathi News | bmc mayor election 2026 will shiv sena uddhav thackeray group also field candidates for the posts of mumbai mayor and deputy mayor meeting likely to be held on matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापौर, उपमहापौरपदासाठी ठाकरे गटही उमेदवार देणार? मातोश्रीवर बैठक; हालचालींना वेग

BMC Mayor Election 2026: उद्धवसेनेने महापौरपदासाठी उमेदवार दिल्यास या निवडीतील चुरस वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. ...

...तर आयुक्त थेट पिंपरी चिंचवडच्या महापौरांकडे सादर करणार अर्थसंकल्प; नेमकं कारण काय? - Marathi News | ...So the Commissioner will present the budget directly to the Mayor of Pimpri Chinchwad; What is the real reason? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...तर आयुक्त थेट पिंपरी चिंचवडच्या महापौरांकडे सादर करणार अर्थसंकल्प; नेमकं कारण काय?

२८ फेब्रुवारीपर्यंतच्या मुदतीपूर्वी स्थायी समितीची स्थापना करून अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण करणे सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान ठरले आहे ...

भाजपच्या नगरसेवकांची ’डिनर डिप्लोमसी’; लॉबिंग करणाऱ्यांची प्रदेशाध्यक्षांकडून कानउघडणी - Marathi News | Newly elected corporators' 'dinner diplomacy' with revenue minister; A wake-up call for lobbyists | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपच्या नगरसेवकांची ’डिनर डिप्लोमसी’; लॉबिंग करणाऱ्यांची प्रदेशाध्यक्षांकडून कानउघडणी

पक्षाच्या बाहेरील काही ठराविक स्वयंघोषित नेते भाजपचा महापौरपदासाठी उमेदवार कोण असावा, यासाठी भाजपच्या वरिष्ठांपर्यंत लाॅबिंग करीत आहेत. ...