लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक - Marathi News | Municipal elections: Congress state president calls meeting of Pune leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी बोलावली पुण्यातील नेत्यांची बैठक

प्रदेशने नियुक्त केलेले पुणे शहराचे निरीक्षक माजी मंत्री सतेज पाटील हेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत. त्यांनी आतापर्यंत दोन वेळा पुणे शहराचा दौरा करून याच पदाधिकाऱ्यांबरोबर वैयक्तिक चर्चाही केली आहे. ...

डबल इंजिन सरकारमुळे देशाचा कायापालट: सदानंद तानावडे - Marathi News | double engine government has transformed the country said sadanand tanawade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डबल इंजिन सरकारमुळे देशाचा कायापालट: सदानंद तानावडे

मयेत भाजपची संकल्प सभा; केंद्र, राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवा. ...

बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार - Marathi News | maharashtra politics BJP in turmoil over Sudhakar Badgujar's entry, Bawankule in darkness, Girish Mahajan's initiative | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार

नाशिकमधील उद्धवसेनेचे निलंबित वादग्रस्त नेते सुधाकर बडगुजर यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यावरून पक्षात प्रचंड घमासन सुरू आहे. ...

नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार  - Marathi News | Nashik BJP's entry ceremony today! Former minister Babanrao Gholap, Shiv Sena UBT's Sudhakar Badgujar and ten to twelve former corporators will Join BJP | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

Nashik News: आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मोठ्या प्रमाणात आयारामांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार आज माजी समाजकल्याण मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे माजी उपनेते सुधाकर बडगुजर माजी महापौर अशोक मूर्तडक यांच्यासह सु ...

आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा - Marathi News | PM Modi had to bow to our demands...Congress targeted over census notification | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा

केंद्र सरकारने आज जनगणनेची अधिसूचना जारी केली आहे. ...

माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र - Marathi News | Big political setback for former MLA Bachhu Kadu Disqualified as District Bank Chairman | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

२०१७ मध्ये नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणातील शिक्षेमुळे बच्चू कडू यांचे अध्यक्षपद धोक्यात आले होते. या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...

सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले - Marathi News | Congress rebel Jayashreetai Patil from Sangli will join BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत काँग्रेसला मोठा धक्का; जयश्रीताईंना पालकमंत्री भेटले, भाजप प्रवेशाचे ठरले

विधानसभा निवडणुकीत जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केल्याने काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती ...

भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती - Marathi News | BJP leaders present roadmap for election preparations to the RSS; CM Devendra Fadnavis, Nitin Gadkari present | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती

संघाकडून सामाजिक समन्वय साधण्याचा सल्ला, भाजप नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. ...