lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
पंतप्रधान मोदी बिहारमध्ये दोन दिवस करणार प्रचार - Marathi News | Prime Minister Modi will campaign in Bihar for two days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी बिहारमध्ये दोन दिवस करणार प्रचार

रात्री राजभवनात विश्रांती घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी ते बिहारचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत सुशीलकुमार  मोदी यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी राजेंद्रनगर येथील त्यांच्या निवासस्थानी जातील. ...

काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Double attack before elections in Kashmir terrorists shot former BJP Sarpanch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

जम्मू काश्मिरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजपच्या माजी सरपंचाचा मृत्यू झाला तर दोन पर्यटक जखमी झाले ...

आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत - Marathi News | Now BJP is competent, all decisions are independent; J.P. Nadda's opinion on seeking help from the rss | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत

एका मुलाखतीत भाजप रा.स्व. संघाची मदत घेतो का, यासंदर्भातील प्रश्नावर  नड्डा म्हणाले की, भाजप आता मजबूत पक्ष झाला आहे. ...

जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य - Marathi News | in nashik distortion of nadda's statement says minister girish mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जे.पी.नड्डा यांच्या वक्तव्याचा विपर्यास; गिरीश महाजन यांचे वक्तव्य

शांतिगिरी महाराजांना भाजपचा कोणताही छुपा पाठिंबा नसल्याचे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण व पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ...

Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Ashok Gehlot claims Ram Mandir have been constructed congress upa government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा

Lok Sabha Elections 2024 Ashok Gehlot And Ram Mandir : काँग्रेस वारंवार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राम मंदिर बांधल्याचं सांगत आहे. याच दरम्यान आता राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठा दावा केला आहे. ...

Pune Lok Sabha: कोथरूडकर पुण्याला भारीच; भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू - Marathi News | Kothrud citizens to Pune heavily BJP centerpiece of city politics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Lok Sabha: कोथरूडकर पुण्याला भारीच; भाजपच्या शहरातील राजकारणाचा केंद्रबिंदू

सांस्कृतिक कार्यक्रमांचा सदाशिव पेठ, पुणे ३० मधील केंद्रबिंदू कधीचाच कोथरूडमध्ये येऊन स्थिरावला ...

रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले - Marathi News | Loksabha Election - RPI didn't get a single seat, but I will get a cabinet - Ramdas Athawale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले

नाशिक दौऱ्यावर महायुतीच्या प्रचारासाठी आलेल्या रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये आले होते ...

राज्यात बरेच प्रोजेक्ट सुरू, उद्धव ठाकरेंचा हफ्ता बंद झाल्यानं ते दुःखी - मोहित कंबोज - Marathi News | Many projects are going on in the state, BJP Mohit Kamboj Target Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात बरेच प्रोजेक्ट सुरू, उद्धव ठाकरेंचा हफ्ता बंद झाल्यानं ते दुःखी - मोहित कंबोज

उद्धव ठाकरेंकडून सातत्याने भाजपावर आक्रमक हल्ले सुरू आहेत त्यात भाजपानेही त्यांच्यावर पलटवार केला आहे.  ...