श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: मराठा समाजाला आरक्षण द्यायचे प्रामाणिक प्रयत्न केले. आरक्षण दिले, टिकवले. मराठा समाजाच्या विकासासाठी प्रयत्न केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: देशाच्या एकतेसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींनी बलिदान दिले. भाजपाच्या कोणी बलिदान दिले ते सांगा? नरेंद्र मोदींनी १२ वर्षे गुजरातचे CM व ११ वर्षे PM पदावर राहून कोणते आश्वासन पूर्ण केले, याचा हिशोब द्या ...
AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी होशियारपूरच्या छब्बेवाल येथे आयोजित केलेल्या जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी भाजपा आणि काँग्रेसला धारेवर धरलं. ...
Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील ३६ आणि ठाणे जिल्ह्यातील १८ अशा एकूण ५४ मतदारसंघांपैकी ४१ जागांवर महाविकास आघाडी, महायुती आणि मनसे अशी तिरंगी लढत होत आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: महिलांना तिकिटात सवलतीमुळे तोट्यातील एसटी नफ्यात आली. लाडकी बहीण योजनेबाबत महाविकास आघाडी षड्यंत्र करत आहे. त्यांच्या डोक्याचे नटच कसतो, अशी खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
मशिदीतून महाविकास आघाडीला मते करण्यासाठी फतवे काढले जातायेत, सत्ता आल्यास ४८ तासांत भोंगे हटवू असं विधान राज ठाकरेंनी केले त्यावर अबू आझमींनी पलटवार केला आहे. ...
Fact Check : महायुती महाराष्ट्रामध्ये गुजरातच्या प्रगतीसाठी मतं मागत असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या (BJP) पोस्टरचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...