श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
नांदूरवैद्य : महाराष्ट्राची चेरापूंजी म्हणून ओळख असणाºया इगतपुरी तालुक्यात यावर्षी अजूनही पावसाचे शेतकऱ्यांना दिलासा देणारे आगमन न झाल्यामुळे तालुक्यातील मुख्य पिक असलेल्या भात पिकाची पाण्याअभावी नुकसान झाले असून भात पिक करपून चालले असतांना दुष्काळसद ...
आमच्या कोकणी माणसाच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा अँटीबॉडी चाचण्यांचे 250 रुपये मोठे नाहीत. त्यामुळे सर्वांच्या मोफत अँटीबॉडी चाचण्या करा अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. ...