Fake Facebook account of Ashok Nete | भाजपा खासदाराच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट, पैसेही मागितले

भाजपा खासदाराच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट, पैसेही मागितले

गडचिरोली : भाजप खासदार अशोक नेते यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाउंट बनवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून केला जात आहे.

यासंदर्भात खा. नेते यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ‘अशोक नेते एमपी’ अशा इंग्रजी नावाने असलेल्या त्या अकाउंटच्या माध्यमातून नागरिकांकडून पैसे मागितल्याच्या तक्रारी आपल्याला मिळाल्याचे खा. नेते यांनी तक्रारीत म्हटले आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Fake Facebook account of Ashok Nete

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.