श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Hathras Gangrape, BJP Minister Ajit Pal News: या प्रकरणाचा तपास सुरु आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे असं काही झालं नाही. तपासात सगळं सत्य बाहेर येईल असं भाजपा मंत्री अजित पाल यांनी सांगितले आहे. ...
Hathras Gangrape : काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर टीका झाली असून अनेक ठिकाणी आंदोलनाची हाक दिली आहे.भाजपा नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणी शंका उपस्थित केली आहे. ...
Akali Dal Protest Against Farmers Bill News: चंदीगड-झिरकपूर सीमेवर अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी बँरिगेड तोडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला ...