लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"भाजपचे दहा माजी नगरसेवक आठ दिवसात बीआरएस पक्षात येतील" - Marathi News | "Ten ex-BJP corporators to join BRS party in eight days" | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :"भाजपचे दहा माजी नगरसेवक आठ दिवसात बीआरएस पक्षात येतील"

माजी खासदार धर्मण्णा सादूल यांची माहिती ...

भाजपने कुणाचेही घर फोडलेले नाही, कुठलेही ‘ऑपरेशन’ केलेले नाही - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP has not broken any party, has not done any 'operation' - Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजपने कुणाचेही घर फोडलेले नाही, कुठलेही ‘ऑपरेशन’ केलेले नाही - चंद्रशेखर बावनकुळे

मोदींच्या समर्थनासाठी आलेल्या सर्वांचे पक्षात स्वागत ...

पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक नाना काटे अजितदादांसोबत; मुंबईत जाऊन केले अभिनंदन - Marathi News | Former Pimpri Chinchwad corporator Nana Kate with Ajit Dada; Congratulations on going to Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक नाना काटे अजितदादांसोबत; मुंबईत जाऊन केले अभिनंदन

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले ...

भाऊ झाला मंत्री, आता बहिणीच्या भूमिकेकडे लक्ष; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट  - Marathi News | Brother Dhananjay Munde becomes minister, now focus on sister Pankaja Munde's role; A new twist in Beed politics | Latest beed News at Lokmat.com

बीड :भाऊ झाला मंत्री, आता बहिणीच्या भूमिकेकडे लक्ष; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट 

२०२४ मध्ये धनंजय की, पंकजा मुंडे, कोणाला मिळणार परळीतून उमेदवारी ? ...

देशात एकहाती सत्ता, मोदींचं नेतृत्व; तरीही महाराष्ट्रात भाजपाची ही अशी धडपड का? वाचा, चार कारणं... - Marathi News | Maharashtra Political Crisis: One-handed power in the country, Narendra Modi's leadership; Why is this the struggle of BJP in Maharashtra? Read, four reasons… | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशात एकहाती सत्ता, मोदींचं नेतृत्व; तरीही महाराष्ट्रात BJPची ही अशी धडपड का? वाचा, ४ कारणं...

Maharashtra Political Crisis: मोदींसारखं नेतृत्व, देशात एकहाती सत्ता असतानाही महाराष्ट्रात भाजपाला इतर पक्ष फोडून त्यांच्या कुबड्या का घ्याव्या लागताहेत हा प्रश्न चर्चिला जात आहे. त्याची चार कारणं असू शकतात.  ...

अजित पवारांमुळे शिवसेना शिंदे गट नाराज?; मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले - Marathi News | Shiv Sena Shinde Group Upset With Ajit Pawar?; Minister Uday Samant clearly stated | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांमुळे शिवसेना शिंदे गट नाराज?; मंत्री उदय सामंतांनी स्पष्टच सांगितले

राज्याच्या विकासासाठी व्यापकपणे घेतलेला निर्णय आहे. आमच्यावर गद्दार, खोके अशी सकाळी उठल्यापासून टीका करणाऱ्यांना शपथविधीमुळे पूर्णविराम मिळाला आहे असं मंत्री उदय सामंत म्हणाले. ...

Ashish Shelar : "अहंकारी राजा, पुत्र विलासी, दिमतीला ठेवला शापित दरबारी"; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray, Aaditya Thackeray And Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अहंकारी राजा, पुत्र विलासी, दिमतीला ठेवला शापित दरबारी"; भाजपाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांवर बोचरी टीका केली आहे. ...

शिंदे-पवार ‘एक म्यान में दो तलवार’, सरकार पुन्हा अस्थीर होणार; विजय वडेट्टीवार यांचे भाकित - Marathi News | Eknath Shinde-Ajit Pawar means 'Ek Myan Mein Do Talwar', the government will be unstable again; Predictions by Vijay Wadettiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शिंदे-पवार ‘एक म्यान में दो तलवार’, सरकार पुन्हा अस्थीर होणार; विजय वडेट्टीवार यांचे भाकित

शिंदे यांचे हे शेवटचे अधिवेशन ...