लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा लेटेस्ट सर्व्हे; कुणाला किती जागा मिळतायत? जाणून थक्क व्हाल - Marathi News | Latest Survey of Lok Sabha Elections in Maharashtra lok sabha election survey about maharashtra know the bjp congress shivsena ncp Situation | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा लेटेस्ट सर्व्हे; कुणाला किती जागा मिळतायत? जाणून थक्क व्हाल

Loksabha Election Survey: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच एक सर्व्हे करण्यात आला आहे. हा सर्वे आतापर्यंतचा सर्वात ताजा सर्व्हे आहे. यातून महाराष्ट्राची सद्य स्थिती समोर आली आहे. ...

UCC वर भाजपला झटका! मित्रपक्षाचा विरोध; आक्षेप काय आहे ते जाणून घ्या - Marathi News | aiadmk became first major bjp ally who oppose proposed uniform civil code ucc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :UCC वर भाजपला झटका! मित्रपक्षाचा विरोध; आक्षेप काय आहे ते जाणून घ्या

पलानीस्वामी म्हणाले, 'आता निवडणूक नाही. निवडणुकीला एक वर्ष बाकी आहे, घाई नाही. निवडणुकीच्या वेळी आम्ही कोणत्या पक्षांशी युती करणार आहोत हे नक्की सांगू. ...

२०२४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री - फडणवीस यांच्याशी बैठकीनंतर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती - Marathi News | Eknath Shinde only Chief Minister till 2024 - Bawankule's frank statement after meeting with Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२०२४ पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री - फडणवीस यांच्याशी बैठकीनंतर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपवर विश्वास दाखवून सोबत आले आहेत. ...

BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी - Marathi News | NCP leader Ajit Pawar says When was the 'secret' meeting between BJP-NCP sharad pawar bjp secret meeting | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP-NCP मध्ये केव्हा-केव्हा झाली 'सीक्रेट' बैठक? अजित पवारांनी केली शरद पवारांची कोंडी

अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या भाजप नेत्यांसोबत झालेल्या सिक्रेट बैठकांवर भाष्य करत शरद पवारांची कोंडी केली आहे... ...

...तर पेट्रोल १५ रुपये लिटर मिळेल, नितीन गडकरींचा नवा फॉर्म्युला; वाचा सविस्तर - Marathi News | nitin n gadkari says petrol price will be at 15 per litre if ethanol and electricity vehicles runs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पेट्रोल १५ रुपये लिटर मिळेल, नितीन गडकरींचा नवा फॉर्म्युला; वाचा सविस्तर

नितीन गडकरींनी सांगितला फॉर्म्युला. ...

पीएम किसान संदर्भात मोठी अपडेट! १४ व्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार, सरकारने ट्विट करुन दिली माहिती - Marathi News | pm kisan scheme update you need to do ekyc get 2k rupees 14th installment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएम किसान संदर्भात मोठी अपडेट! १४ व्या हप्त्यासाठी वाट पाहावी लागणार, सरकारने ट्विट करुन दिली माहिती

केंद्र सरकारने दिली मोठी अपडेट. ...

सांगली जिल्ह्यात चारही प्रमुख पक्ष अस्वस्थ; काँग्रेस मात्र स्वस्थ - Marathi News | All four major parties upset in Sangli district; But Congress is healthy | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात चारही प्रमुख पक्ष अस्वस्थ; काँग्रेस मात्र स्वस्थ

जिल्ह्यातील समीकरणे बदलण्याची चिन्हे ...

नागालँडमध्ये राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा का दिला? शरद पवारांच्या उत्तराने अजितदादांची 'बोलती बंद' - Marathi News | Sharad Pawar befitting reply to Ajit Pawar over NCP supporting BJP in Nagaland amid Maharashtra Political Crisis Rift | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागालँडमध्ये राष्ट्रवादी-भाजपा एकत्र का? पवारांच्या उत्तराने अजितदादांची 'बोलती बंद'

नागालँडमध्ये भाजपा चालतो, मग महाराष्ट्रात काय अडचण आहे, असा अजित पवारांनी केला होता सवाल ...