लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण? - Marathi News | Bihar Election 2025: Serious allegations against Amit Shah, Prashant Kishor shows photo; Kidnapping of Jansuraj candidate by BJP? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?

भाजपा जनतेला महाआघाडीची भीती दाखवून मत मागत आहे. जर आम्हाला मत दिले नाही तर लालू यादव यांचं जंगलराज पुन्हा येईल असं सांगितले जात आहे असा आरोप प्रशांत किशोर यांनी केला. ...

नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी - Marathi News | Nitish Kumar will never be able to become the CM again Big prediction by Pappu Yadav before Bihar assembly elections 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी

Nitish Kumar Bihar Politics: बिहारमध्ये नोव्हेंबरला दोन टप्प्यात होणार मतदान, १४ नोव्हेंबरला लागणार निकाल ...

‘लाल’ केरळच्या कहाणीत ‘भगव्या’ छटांची पेरणी - Marathi News | sowing saffron shades in the story of red kerala | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘लाल’ केरळच्या कहाणीत ‘भगव्या’ छटांची पेरणी

केरळ हा कित्येक दशके साम्यवाद आणि धर्मनिरपेक्षतेचा बालेकिल्ला होता. आता भाजपने समीकरणे बदलायला घेतली आहेत. पुढे काय होईल? ...

२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा - Marathi News | development roadmap till 2047 draft vision document approved cm devendra fadnavis will personally review regularly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा

यापुढे व्हिजन डॉक्युमेंटनुसार राज्यात होणार निधीचे वाटप ...

CM देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर मतदार यादीसाठी भरला अर्ज; आता पदाधिकाऱ्यांसमोर नोंदणीचे आव्हान - Marathi News | CM Devendra Fadnavis fills application for graduate voter list; Now the challenge of registration is before the office bearers of BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :CM देवेंद्र फडणवीसांनी पदवीधर मतदार यादीसाठी भरला अर्ज; आता पदाधिकाऱ्यांसमोर नोंदणीचे आव्हान

मुख्यमंत्र्यांनी पदवीधर नोंदणीसंदर्भात मागील आठवड्यात झालेल्या भाजपच्या विदर्भस्तरीय बैठकीत सूचना केल्या होत्या ...

21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Bihar Election 2025: RJD candidate arrested in 21-year-old robbery case; Police took him into custody as soon as he filed his application | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात

Bihar Election 2025 : बिहार निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे. ...

Satara Politics: दोन तलवारी एका म्यानात बसेनात; एका पाटणकरांनी 'कमळ' हाती घेतले, दुसरे बाहेर पडले - Marathi News | As soon as Satyajitsinh Patankar joined the BJP Vikram Baba Patankar joined the Nationalist Congress Party | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Politics: दोन तलवारी एका म्यानात बसेनात; एक पाटणकर ‘आत’ तर दुसरे पडले ‘बाहेर’

भाजपचे ‘पाटण’वर लक्ष केंद्रित! ...

दिवाळीनंतर राजकीय फटाक्यांचा धमाका; स्वबळ, युतीच्या लवंगी फटाक्यांचा सध्या आवाज - Marathi News | Explosion of political crackers after Diwali; The sound of self-reliance and alliance's clove crackers is currently heard | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीनंतर राजकीय फटाक्यांचा धमाका; स्वबळ, युतीच्या लवंगी फटाक्यांचा सध्या आवाज

१० ऑक्टोबरनंतर १६ ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडून पक्षाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेतला. ...