शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

राष्ट्रीय : दिल्लीत राजकीय वातावरण तापलं! ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालहून का बोलावली 'स्पेशल फोर्स'?

राष्ट्रीय : Rahul Gandhi: काँग्रेसच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह, लोकसभेत राहुल गांधी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी!

राष्ट्रीय : आपली एक इंच भूमीही...; भाजपनं शेअर केला नरवणे यांचा व्हिडिओ, राहुल गांधींवर थेट निशाणा

राष्ट्रीय : मी तुमचा सल्लागार नाही...!; राहुल गांधींच्या विधानावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला भडकले; नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : मी पुस्तकातील संदर्भ दिला, तर मला संसदेत बोलण्यापासून रोखले जाते; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

पिंपरी -चिंचवड : PCMC Mayor: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून रवी लांडगे महापौर, उपमहापौर शीतल शिंदे यांची उमेदवारी जाहीर

राष्ट्रीय : Mamata Banerjee : बंगालला जाणीवपूर्वक बदनाम केलं जातंय...; दिल्लीत पोहोचताच ममता बॅनर्जी कडाडल्या

मुंबई : मुंबईत भाजपा महापौर होण्यासाठी मनसे सोबत? राज ठाकरेंचे थेट विधान, म्हणाले, “मी सांगतोय ना…”

सिंधुदूर्ग : मशाल चिन्ह दिसलं की निधी कमी करून टाकतो, मंत्री नितेश राणे यांचे ठाकरेंना डिवचणारे विधान

कोल्हापूर : कोल्हापूर महापाैरपदासाठी रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा, चंद्रकांत पाटील यांची माहिती