शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

सातारा : Satara Politics: ..आता कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्षही ‘भाजप’च्या वाटेवर?

ठाणे : उल्हासनगरात महापौरपदी शिंदेसेना ओमी टीम समर्थक अश्विनी निकम तर उपमहापौरपद भाजपाला

सांगली : सांगली महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या चर्चेला तुर्तास ब्रेक, अजितदादांच्या निधनामुळे आता स्थानिक नेतेच घेणार निर्णय

कल्याण डोंबिवली : KDMC मध्ये शिंदेसेनेचा महापौर बसणार; उपमहापौरपद कुणाला मिळालं भाजपा की मनसे?

राष्ट्रीय : UGC वादामुळे भाजपाला किती नुकसान झालं?; C-Voter च्या सर्व्हेतील आकडे पाहून BJP नेते धास्तावले

ठाणे : Thane Mayor: ठाण्यात ५ वर्षात होणार ४ महापौर; सव्वा वर्षाचा फॉर्म्युला निश्चित, पहिला मान कुणाला मिळाला?

अकोला : अकोल्यात कमळ फुलले! भाजपच्या शारदा खेडकर महापौर; काँग्रेस-वंचितला मोठा धक्का...

ठाणे : ठाण्याचे महापौरपद भाजपला नाही; शिंदेसेनेकडून कोण भरणार अर्ज?

गोवा : मंत्री, आमदारांशी नबीन साधणार संवाद

राष्ट्रीय : जर आज लोकसभा निवडणुका झाल्या, तर भाजपला किती जागा मिळतील?; आला नवा सर्व्हे, जाणून थक्क व्हाल!