लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिल

बिल

Bill, Latest Marathi News

भोंगळ कारभार! ना एसी ना फ्रीज तरीही ९० वर्षीय आजीबाईंना आलं १ लाखांचं 'वीज बिल' - Marathi News |  A grandmother living in a small house in Bhagyanagar in Koppal district of Karnataka received an electricity bill of Rs 1 lakh  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भोंगळ कारभार! ना एसी ना फ्रीज तरीही ९० वर्षीय आजीबाईंना आलं १ लाखांचं वीज बिल

उदरनिर्वाहासाठी धडपडत असलेल्या गिरिजम्मांना हे पाहून अश्रू अनावर झाले आणि त्यांनी या परिस्थितीतून बाहेर काढण्याचे आवाहन केले. ...

विजेचं बिल जास्त येतं? 'या' तीन ट्रीकचा वापर करुन बिल निम्म्यावर आणा, वाचा सविस्तर - Marathi News | diy tips to reduce electricity bill remove window ac kitchen chimneys and geyser | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :विजेचं बिल जास्त येतं? 'या' तीन ट्रीकचा वापर करुन बिल निम्म्यावर आणा, वाचा सविस्तर

देशातील अनेक राज्यांमध्ये आठ रुपये प्रति युनिट या दराने वीज बिल येत आहे. उन्हाळ्यात एअर कंडिशनर आणि हिवाळ्यात गिझरचा वापर जास्त होतो. त्यामुळे वीज बिल जास्त येते, अनेकजण वीज बिल कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. ...

अबब ! झोपडीत राहणाऱ्या मजुराला आले १९,८४० रुपये वीजबिल - Marathi News | A laborer living in a hut received an electricity bill of Rs 19,840 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अबब ! झोपडीत राहणाऱ्या मजुराला आले १९,८४० रुपये वीजबिल

तक्रार करूनही चौकशी करण्यास महावितरणची टाळाटाळ ...

वाढीव पाणीबिला विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन  - Marathi News | NCP protests against increased water bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढीव पाणीबिला विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष रवि पराते यांचा नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले ...

९ महिन्यानंतर पाण्याचे बील आले तेही अवाढव्य, दुबेनगरवासी हैराण - Marathi News | residents of Dubenagar are shocked due to the huge water bill | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९ महिन्यानंतर पाण्याचे बील आले तेही अवाढव्य, दुबेनगरवासी हैराण

जलप्रदाय विभागाकडे तक्रार ...

घरातील लाईट बिल येईल निम्म्यावर कमी? घरी वापरा NFC डिव्हाईस - Marathi News | Will the light bill be reduced by half? Use an NFC device at home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातील लाईट बिल येईल निम्म्यावर कमी? घरी वापरा NFC डिव्हाईस

अनेकदा आपण आळशी बनून घरातील लाईट, फॅन, एसी किंवा इतर उपकरणे सुरूच ठेवतो ...

आयुष्यभर मोफत मिळेल वीज! घरासाठी वापरा फक्त 443 रुपयांचं हे खास डिव्हाईस - Marathi News | Get free electricity for life by using this solar powered light at home | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयुष्यभर मोफत मिळेल वीज! घरासाठी वापरा फक्त 443 रुपयांचं हे खास डिव्हाईस

Electricity bill will be free : आता बाजारात सौरऊर्जेवर चालणारी विविध प्रकारची गॅजेट्स उपलब्ध आहेत. हे गॅजेट्स आपण घरासाठीही वापरू शकता. यांची किंमतही एवढी स्वस्त आहे, की तुम्हाला आश्चर्य वाटेल. ...

वीजबिल भरण्याच्या नावाखाली दोन लाखांचा ऑनलाईन गंडा - Marathi News | woman robbed by 2 lakhs after asking for paying electricity bill online through anydesk app | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वीजबिल भरण्याच्या नावाखाली दोन लाखांचा ऑनलाईन गंडा

तुमसर येथील प्रकार : एनीडेक्स ॲपने केला घात ...