जून महिन्याचे विजेचे बिल येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, बिलाची भरमसाट रक्कम पाहून नागरिकांना शॉक लागण्याची वेळ आली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जूनच्या बिलात १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे ग्राहक आपल्या तक्रारी घेऊन महावितरणच्या कार्यालयात ...
महावितरण आणि त्यांची फ्रेन्चाईजी असलेल्या एसएनडीएल कंपनीद्वारे भरमसाट वीज बिल पाठवून नागरिकांची प्रचंड लूट केली जात असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीने केला आहे. याबाबत समितीचे संयोजक राम नेवले आणि युवा आघाडीचे विभाग अध्यक्ष मुकेश मासुरकर यांनी ...
तालुका दुष्काळाने होरपळून निघत आहे. दुष्काळी मदत, पीक वीमा रक्कम हाती नाही, खरीप पेरणीपूर्व कामाची लगीनघाई चालू आहे. त्यात घरगुतीसह इतर ग्राहकाकडे १ कोटी ५५ लाखापेक्षा अधिक थकबाकी असल्याचे समोर आले आहे. थकबाकी वसुलीसाठी महावितरणच्या तगाद्याला तोंड कस ...
खिशातील पैसे लावून महापालिकेतील विविध विकासकामे करणाºया कंत्राटदारांवर आज उपोषणाची वेळ आली आहे. सर्व मुस्लिम कंत्राटदार ‘रोजा’ठेवून उपोषणाला बसले आहेत. मागील तीन दिवसांमध्ये प्रशासनाने या कंत्राटदारांची दखलही घेतली नाही. उलट कंत्राटदारांच्या जखमेवर म ...
औरंगाबाद : क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पूर्णाकृती पुतळ्याची उंची वाढविण्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी देऊन तीन महिने ... ...
ऑनलाईन व्यवहाराप्रती वीज ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील ११ ही जिल्ह्यात ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तब्बल ५४ लाख १३ हजार ऑनलाईन ...
आॅनलाईन व पर्यावरण स्नेही पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी महावितरणने दि. १ डिसेंबर २०१८ पासून छापील वीजबिलाऐवजी ‘गो-ग्रीन’ योजनेतून ई-मेलवर वीजबिल स्वीकारणाऱ्या ग्राहकांना महिन्याला १0 रुपये सवलत जाहीर केली आहे. चार महिन्यांत ...