बिहार, मराठी बातम्या FOLLOW Bihar, Latest Marathi News
Road Accident : स्कॉर्पिओ कार आणि एका बसची समोरासमोर जोरदार धडक झाली आणि हा भीषण अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. ...
हुंड्यासाठी विवाहितेला सासरकडील लोकांनी हातपाय बांधून जिवंत जाळल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. ...
Crime News : ही घटना घडवून आणणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ...
सकिबुल गनीने 405 चेंडूंच्या आपल्या खेळात 56 चौकार आणि 2 षटकार लगावत 341 धावांची खेळी केली. त्यामुळे, बिहारने 5 गड्यांच्या मोदबदल्यात 686 धावांवर डाव घोषित केला. ...
दोन वर्षांच्या गॅपनंतर रणजी करंडक स्पर्धेला सुरुवात झाली आणि पहिल्याच सामन्यांत विक्रमांचा पाऊस पडलेला पाहायला मिळला. ...
Burned alive : काही लोकांनी चेटकीण असल्याच्या संशयावरून महिलेला जिवंत जाळले, त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या मृत्यूनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण आहे. ...
Bihar News: या प्रकरणी न्यायालयाने नराधमाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असू, दहा हजारांचा दंडही ठोठावला आहे. ...
Harrassment Case : यासोबतच गावातील तरुण तिला गावातून धिंड काढत असताना सतत अपमानित आणि शिवीगाळ करत आहेत. ...