लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस मराठी ६

Bigg Boss Marathi 6 Latest news | Bigg Boss Marathi 6 Episode Updates, मराठी बातम्या

Bigg boss marathi, Latest Marathi News

Bigg Boss Marathi 6, Latest News, Episodes Update, Promo Videos, Elimination Task, Captaincy Task, Gossip, Contestants, Photos, and Controversy.
Read More
वर्षा उसगावकरांचा अपमान केल्यानंतर एकट्या सूरजने घेतली बाजू; निक्कीला दाखवली चूक, बोलतीच केली बंद - Marathi News | bigg boss marathi 5 suraj chavhan took varsha usgaonkar side pointed out mistake of nikki tamboli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगावकरांचा अपमान केल्यानंतर एकट्या सूरजने घेतली बाजू; निक्कीला दाखवली चूक, बोलतीच केली बंद

Bigg Boss Marathi Season 5 Contestant : वर्षा उसगावकरांचा अपमान केल्यानंतर घरातले सगळे गप्प, एकट्या सूरजने घेतली बाजू, निक्कीला चांगलंच सुनावलं ...

...तर मी पहिला सीझनही केला नसता; 'बिग बॉस'चा होस्ट बदलल्यानंतर मांजरेकर म्हणाले- "रितेशला पाहिल्यानंतर..." - Marathi News | bigg boss marathi 5 mahesh manjarekar talk about ritesh deshmukh as host replacement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर मी पहिला सीझनही केला नसता; 'बिग बॉस'चा होस्ट बदलल्यानंतर मांजरेकर म्हणाले- "रितेशला पाहिल्यानंतर..."

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : "नशीब त्यांनी पहिल्या सीझनला रितेशला घेतलं नाही", असं का म्हणाले महेश मांजरेकर? ...

बिग बॉसमध्ये पहिल्या आठवड्यात हे सहा सदस्य झाले नॉमिनेट! कोण जाईल घराबाहेर? - Marathi News | bigg boss marathi 5 ankita walawalkar suraj chavan yogita chavan varsha usgaonkar nominate this week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉसमध्ये पहिल्या आठवड्यात हे सहा सदस्य झाले नॉमिनेट! कोण जाईल घराबाहेर?

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची पहिली नॉमिनेशन प्रक्रिया पूर्ण झाली असून सहा सदस्य नॉमिनेट झाले आहेत (bigg boss marathi 5) ...

कौतुकाने पॅडीने निक्कीची थोपटली पाठ, बिग बॉसने सर्वांसमोर घेतला त्याचा क्लास! नेमकं काय घडलं? - Marathi News | pandharinath kamble appreciate Nikki tamboli game Bigg Boss slam paddy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौतुकाने पॅडीने निक्कीची थोपटली पाठ, बिग बॉसने सर्वांसमोर घेतला त्याचा क्लास! नेमकं काय घडलं?

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये पॅडी उर्फ पंढरीनाथ कांबळेला बिग बॉसने चांगलंच सुनावलं (pandharinath kamble, bigg boss marathi 5) ...

छोटा पुढारी घन:श्यामनं कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजयलाच केलं नॉमिनेट, म्हणाला... - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : Small Leader Ghan: Shyam nominated Dhananjay, the tiger of Kolhapur, said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :छोटा पुढारी घन:श्यामनं कोल्हापूरचा ढाण्या वाघ धनंजयलाच केलं नॉमिनेट, म्हणाला...

Bigg Boss Marathi Season 5 : नवीन पर्व सुरू झाल्यापासून सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या छोटा पुढारी अर्थात घन:श्याम दरवडेची तोफ आता धडाडलेली पाहायला मिळणार आहे. ...

भारतीय नसूनही एकादशीचे उपवास करते इरिना, 'बिग बॉस'च्या घरात परदेशी गर्लचा खुलासा, म्हणाली- "मी ११ दिवस..." - Marathi News | bigg boss marathi 5 irina rudakova revealed that she used to do fast of ekadashi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भारतीय नसूनही एकादशीचे उपवास करते इरिना, 'बिग बॉस'च्या घरात परदेशी गर्लचा खुलासा, म्हणाली- "मी ११ दिवस..."

Bigg Boss Marathi Season 5 contestants : एकादशीचे उपवास करत असल्याचा खुलासा नुकताच तिने 'बिग बॉस मराठी'च्या घरात केला आहे. आर्याशी बोलताना इरिनाने ११ दिवस एकादशीचा उपवास करत असल्याचं सांगितलं. ...

Varsha Usgaonkar : "बापरे, हिचा नवरा जेव्हा होईल आणि सासू भोगेल..."; निक्कीबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगावकर? - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 Varsha Usgaonkar fight with Nikki Tamboli over bed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बापरे, हिचा नवरा जेव्हा होईल आणि सासू भोगेल..."; निक्कीबद्दल काय म्हणाल्या वर्षा उसगावकर?

Bigg Boss Marathi Season 5 Varsha Usgaonkar And Nikki Tamboli : वर्षा यांनी वादानंतर घरातील इतर सदस्यांसमोर त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. तसेच निक्कीच्या होणाऱ्या नवऱ्याची आणि सासूबाबत काळजी व्यक्त केली आहे. ...

"तंगड्या वर करून कॅमेरासमोर झोपते हे...", निक्कीकडून वर्षा उसगावकरांचा अपमान, मराठी अभिनेत्री भडकली - Marathi News | bigg boss marathi 5 marathi actress pranit hatte slams nikki tamboli varsha usgaonkar fight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तंगड्या वर करून कॅमेरासमोर झोपते हे...", निक्कीकडून वर्षा उसगावकरांचा अपमान, मराठी अभिनेत्री भडकली

Bigg Boss Marathi Season 5 contestants: 'बिग बॉस मराठी'च्या घरातील निक्की आणि वर्षा उसगावकर यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून यावर प्रतिक्रिया येत आहेत. आता अभिनेत्री प्रणित हट्टे हिनेदेखील यावर तिचं मत मांडलं आहे. ...