शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

मुंबई : अजिबात चालणार नाही.. भास्कर जाधवांनी भाजप आमदाराला दिला सज्जड दम

रत्नागिरी : राज्यात भाजपचा उन्माद, आमदार भास्कर जाधवांचे भाजपवर टीकास्त्र

मुंबई : भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भास्कर जाधव म्हणाले...

रत्नागिरी : Nitin Gadkari: गडकरींचा शब्द मुंबई - गाेवा महामार्गाबाबतच का खाली पडताे; भास्कर जाधवांचा सवाल

रत्नागिरी : आमदार भास्कर जाधवांनी हाती घेतले बसचे स्टेअरिंग, अनेकजण म्हणाले..

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Session 2021 : त्यावेळी भास्कर जाधवही भुजबळांना पाहून सभागृहात हुप हुप चिडवायचे; फडणवीसांनी करुन दिली आठवण

मुंबई : आधी केली मोदींची कॉपी; नंतर मागितली जाहीर माफी; आक्रमक फडणवीसांसमोर जाधवांची माघार

मुंबई : माझ्याविरुद्ध विरोधकांना काहीच कारण मिळत नव्हते; त्यांच्या मनात अजूनही सल कायम आहे

मुंबई : मी नरेंद्र मोदींची आताची नाही, तर ते पंतप्रधान होण्यापूर्वीची नक्कल केली- भास्कर जाधव

मुंबई : Vidhansabha : अजित पवारांनी कान टोचताच भास्कर जाधवांची 'बिनशर्त माफी'