लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मूक मोर्चा काढून बंद - Marathi News | Turn off the silent morcha | Latest beed News at Lokmat.com

बीड :मूक मोर्चा काढून बंद

झारखंड येथे तबरेज अन्सारी या युवकासोबत ‘मॉब लिंचिग’ करून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शहरात शुक्र वारी रोजी कडकडीत बंद ठेवून दुपारी २.३० वाजता शहरातील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

अंबाजोगाईत चोरट्यांचा धुडगूस; दोन दिवसांत दोन घरे फोडली - Marathi News | Smugglers in Ambajogai; Two houses were split in two days | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत चोरट्यांचा धुडगूस; दोन दिवसांत दोन घरे फोडली

शहरात मागील काही महिन्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून नागरिकात भितीचे वातावरण आहे. मागील महिन्यातील चोऱ्यांचे तपास प्रलंबित असतानाच गुरूवार आणि शुक्रवारी माळीनगर आणि छत्रपती कॉलनीत सलग दोन चो-या करत चोरट्यांनी पोलीसांना उघड आव्हान दिले आहे. ...

दोघींना १० वर्षांची शिक्षा - Marathi News | Both of them have 10 years of education | Latest beed News at Lokmat.com

बीड :दोघींना १० वर्षांची शिक्षा

अल्पवयीन मुलीस जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या दोन महिलांना १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा येथील विशेष सत्र न्यायालयाच्या न्या. एन. एस. शेख यांनी सुनावली. ...

आता प्रत्येक शासकीय इमारतींच्या आवारात होणार ‘रेन वॉटर हार्वेेस्टिंग’ - Marathi News | Now every government building will be in the premises of 'Rain Water Harvesting' | Latest beed News at Lokmat.com

बीड :आता प्रत्येक शासकीय इमारतींच्या आवारात होणार ‘रेन वॉटर हार्वेेस्टिंग’

यापुढे प्रत्येक शासकीय इमारत बांधताना त्या परिसरात रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तसा शुक्रवारी आदेश काढला आहे. ...

बीडमध्ये वसतिगृहातील २२ मुलांना विषबाधा - Marathi News | 22 students of the hostel in Beed poisoning | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये वसतिगृहातील २२ मुलांना विषबाधा

सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले.  ...

'मॉब लीचींग'मधून हत्येच्या निषेधार्त गेवराईत मोर्चा  - Marathi News | In Gevrai Morcha condemned murder in 'Mob Leiching' | Latest beed News at Lokmat.com

बीड :'मॉब लीचींग'मधून हत्येच्या निषेधार्त गेवराईत मोर्चा 

घटनेच्या निषेधार्थ शहरात बंद पाळण्यात आला ...

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत चोरी - Marathi News | Theft in the administrative building in Beed's Collectorate office | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत चोरी

जिल्हाधिकारी कार्यालयात चोरी करून चोरट्यांनी एकप्रकारे प्रशासनास आव्हान दिल्याचे चित्र आहे.  ...

परराज्यातील धान्यावरच बीडच्या मोंढ्याची मदार - Marathi News | Beed mango beans on the top of the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :परराज्यातील धान्यावरच बीडच्या मोंढ्याची मदार

मागील वर्षीचे खरीप आणि रबी दोन्ही हंगाम पूरेशा पावसाअभावी वाया गेल्याने जिल्ह्यातील दुष्काळाचे सावट जुलै उजाडल्यानंतरही दूर झालेले नाही. अशा परिस्थितीत गहू, ज्वारी आणि बाजरी या धान्याची परराज्यातून आवक होत आहे. ...