Next

जायकवाडी धरणाचे पाणी माजलगाव धरणात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 09:15 PM2019-08-13T21:15:08+5:302019-08-13T21:16:43+5:30

बीड : जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी चार दिवसानंतर माजलगाव धरणात दाखल झाले. त्यामुळे बीड , माजलगाव सह अनेक गावांना दिलासा ...

बीड : जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी चार दिवसानंतर माजलगाव धरणात दाखल झाले. त्यामुळे बीड , माजलगाव सह अनेक गावांना दिलासा मिळाला आहे.

टॅग्स :बीडBeed