लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

धक्कादायक! महिला अन् बालकल्याणमंत्र्यांच्या बीडमध्ये दररोज होतात बालमृत्यू - Marathi News | Shocking! Everyday baby deaths occur in the seed in pankaja munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक! महिला अन् बालकल्याणमंत्र्यांच्या बीडमध्ये दररोज होतात बालमृत्यू

दोन वर्षात ८८८ मृत्यू : आरोग्य विभागाच्या योजना कागदावरच ...

जय महेश कारखान्याविरोधात रास्ता रोको - Marathi News | Stop the road against Jai Mahesh factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :जय महेश कारखान्याविरोधात रास्ता रोको

माजलगाव तालुक्यातील देवकृपानगर पवारवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या थकित ऊस बिलासाठी जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात गुरु वारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ७ जागांसाठी २४ उमेदवार - Marathi News | 2 candidates for 5 seats in Beed District Lawyers Union election | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीत ७ जागांसाठी २४ उमेदवार

जिल्हा वकील संघाच्या सात जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत २४ इच्छुकांनी ३१ अर्जांद्वारे उमेदवारी दाखल केली. तर तीन जणांचे अर्ज बाद झाले. ...

बीडमध्ये दररोज बालमृत्यू - Marathi News | Everyday Child Death in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये दररोज बालमृत्यू

बीड जिल्ह्यात मागील दोन वर्षात ० ते ५ या वयोगटातील तब्बल ८८८ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

पिकविम्यासाठी धारूरमध्ये सर्व पक्षीय रस्तारोको आंदोलन - Marathi News | All-party Rastaroco agitation in Dharur for crop insurance | Latest beed News at Lokmat.com

बीड :पिकविम्यासाठी धारूरमध्ये सर्व पक्षीय रस्तारोको आंदोलन

आंदोलनामुळे दोन तास वाहतूक ठप्प होती. ...

'तुमच्या मुलीस विटांनी मारले आहे, मेली का जिती आहे ते जाऊन बघा'; जावयाचा सासऱ्यास फोन - Marathi News | Wife's murder by crushing bricks for a mere Rs 300 | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुमच्या मुलीस विटांनी मारले आहे, मेली का जिती आहे ते जाऊन बघा'; जावयाचा सासऱ्यास फोन

केवळ ३०० रुपयांच्या हिशोबासाठी विटांनी ठेचून पत्नीचा खून ...

भर दिवसा दीड लाखाची घरफोडी - Marathi News | One and a half lakh burglaries throughout the day | Latest beed News at Lokmat.com

बीड :भर दिवसा दीड लाखाची घरफोडी

तालुक्यातील सेलूअंबा येथील घरातील सर्व व्यक्ती बाहेरगावी गेल्यामुळे घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी भरदुपारी घरफोडी करून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ४५ हजारांचा ऐवज लांबविला. ...

अन्याय अत्याचाराविरुद्ध मातंग समाजाचा ‘बहिष्कार मोर्चा’ - Marathi News | Matanga community's 'boycott march' against injustice | Latest beed News at Lokmat.com

बीड :अन्याय अत्याचाराविरुद्ध मातंग समाजाचा ‘बहिष्कार मोर्चा’

अण्णाभाऊ साठे जयंती राज्यभरात उत्साहात साजरी होत असताना, बीड शहरात मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बहिष्कार मोर्चा काढण्यात आला. ...