पक्षातील काही लोकांनी गद्दारी केली. कटप्पा बाहूबलीच्या पोस्टर प्रमाणे पाठीमागून खंजीर खुपसल्याचे सांगत माजी आ.भीमराव धोंडे यांनी पराभवाचे खापर आ. सुरेश धसांवर फोडले. ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसरा आणि माजलगाव धरणातील पाणी पातळी वाढली असल्याने बीड शहराचा पाणीपुरवठा दर तीन दिवसाआड करण्याच्या सूचना नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नगर पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. ...
बाधित शेतक-यांना पीक नुकसानीसाठी मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या रकमेचा तपशील व बाधित क्षेत्राची माहिती विवरण पत्रामध्ये तत्काळ पाठविण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. ...
आमदारकीपासून तब्बल ५७ वर्षे दूर राहिलेल्या आजबे यांच्या घरात अखेर अनेक कठीण प्रवासानंतर शिराळसारख्या ग्रामीण भागात पुन्हा नव्याने आमदारकी मिळाली आहे. १९६२ साली आष्टी तालुक्यातील शिराळ सारख्या ग्रामीण भागातील शेतकरी घराण्यातील भाऊसाहेब आजबे हे काँग्रे ...