मद्यधुंद दोन भावामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन लहान भावाने मोठ्या भावाची घरासमोरच दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा (ममदापूर) येथे रविवारी सायंकाळी घडली. ...
तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी परिसरात अवैध गावठी हातभट्टीची तयार दारू चोरट्या मार्गाने विक्री करताना भरत रमेश काळे याला आष्टी पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ...
जिल्हा क्रीडा संकुलात अंतर्गत सुविधांसाठी करण्यात येणाऱ्या विविध कामांना जिल्ह क्रीडा संकुल समितीने मंजुरी दिली आहे. याचा खेळाडू व क्रीडाप्रेमींना लाभ मिळणार आहे. या कामांसाठी ४ कोटी १८ लाख रूपयांचा निधी प्रस्तावित आहे. ...
साखर कारखान्यांवर ऊस तोडणीसाठी जिल्ह्यातून स्थलांतर करणाऱ्या मजुरांच्या पाल्यांसाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषदेने ५५० हंगामी वसतगिृहांना मंजुरी दिली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील ३६ हजार ५९५ विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्याचा प्रयत्न रा ...
लोक अदालतची नोटीस बजावण्यास गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांस ‘तू माझा फोटो का काढतोस’ या कारणावरून कर्मचारी प्रल्हाद मनोहर जाधव यांना मारहाण करून शिवीगाळ केल्याच्या घटनेवरून सईद खिजर निजामोद्दीन यास पोलिसांनी अटक केली आहे. ...