लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

दुरुस्तीच्या नावाखाली सरकारी तिजोरीला गळती - Marathi News | The leak to the government safe in the name of amendment | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुरुस्तीच्या नावाखाली सरकारी तिजोरीला गळती

जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी पुरवठा दुरुस्तीच्या नावाखाली चालू असलेला सावळागोंधळ जि. प. सदस्यांनी पटलावर आणला. ...

बीडच्या पोलीस अधीक्षकपदी हर्ष पोद्दार; जी. श्रीधर यांची गडचिरोलीला बदली - Marathi News | Harsh Poddar is now Beed's Police Superintendent; G. Sridhar transfered to Gadchiroli | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या पोलीस अधीक्षकपदी हर्ष पोद्दार; जी. श्रीधर यांची गडचिरोलीला बदली

हर्ष पोद्दार हे नागपूर येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते. ...

बीडमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा कायम - Marathi News | Farmers in Beed wait for soybean insurance | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये शेतकऱ्यांना सोयाबीनच्या विम्याची प्रतीक्षा कायम

कंपनी म्हणते येईल, कृषी विभाग म्हणतेय माहिती नाही ...

प्रभाव लोकमतचा : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांचा प्रश्न मार्गी - Marathi News | Impact of Lokmat: The issue of 877 seats of medical officers in state will be solved | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रभाव लोकमतचा : वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ८७७ जागांचा प्रश्न मार्गी

२९९१ उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार  ...

राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना बुरे दिन; वर्ग एकच्या १०८७ जागा रिक्त - Marathi News | Medical officers in the state bad day; Vacancy of 1087 seats in class one | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना बुरे दिन; वर्ग एकच्या १०८७ जागा रिक्त

पात्र डॉक्टरांच्या पदोन्नतीस शासनाकडून टाळाटाळ ...

बीडच्या क्रीडा कार्यालयातील मैदानावर फुकटात ‘खेळ’ सुरूच - Marathi News | 'Games' are started at the Beed Sports Office grounds without pay | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या क्रीडा कार्यालयातील मैदानावर फुकटात ‘खेळ’ सुरूच

भाडे न देणाऱ्यांकडे अधिकाऱ्यांची डोळेझाक  ...

गोदापात्रात तहसीलच्या पथकाची कारवाई - Marathi News | Action of Tehsil Squad in Godapatra | Latest beed News at Lokmat.com

बीड :गोदापात्रात तहसीलच्या पथकाची कारवाई

गेवराई तालुक्यातील बोरगाव व गुंतेगाव येथून अवैधरीत्या वाळू उपसा करून ट्रॅक्टरमध्ये घेऊन जात असताना तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रविवार रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास पकडून दोन ट्रॅक्टर व दोन मोटार सायकलसह १६ लाखाचा मुदेमाल ताब्यात घेतला ...

११२ खातेदार झाले कर्जमुक्त - Marathi News | 112 account holders got debt free | Latest beed News at Lokmat.com

बीड :११२ खातेदार झाले कर्जमुक्त

शनिवारी बीड येथे झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जिल्ह्यातील एसबीआयचे ११२ खातेधारक कर्जमुक्त झाले. त्यांच्याकडे २ कोटी ४३ लाख रुपयांची थकबाकी होती. ...