लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
दोन वर्षेच शास्त्रींनी भुषवले प्रशिक्षकपद, पण नेमका कोणता अनुभव आला कामी - Marathi News | before this selection Ravi Shastri had two years as coach of india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन वर्षेच शास्त्रींनी भुषवले प्रशिक्षकपद, पण नेमका कोणता अनुभव आला कामी

आतापर्यंत फक्त दोन वर्षेच त्यांनी भारताचे मुख्य प्रशिक्षक भूषवले, पण मग कोणता अनुभव त्यांच्या कामी आला, याची चर्चा सुरु आहे. ...

रवी शास्त्रींचं प्रशिक्षकपद थोडक्यात बचावलं; 'टफ फाईट' कुणी दिली हे वाचून चकित व्हाल! - Marathi News | Team India Head Coach: Tom Moody and Mike Hesson give tough fight to Ravi Shastri, Say kapil dev | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींचं प्रशिक्षकपद थोडक्यात बचावलं; 'टफ फाईट' कुणी दिली हे वाचून चकित व्हाल!

Team India Head Coach: भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी रवी शास्त्री यांचीच निवड होईल असे ठामपणे बोलले जात होते आणि तसे झालेही. ...

Breaking: विराट कोहलीला 'देव' पावले; पुन्हा रवी शास्त्रीच टीम इंडियाचे 'महागुरू' - Marathi News | Breaking : Team India Head Coach; Ravi Shastri reappointed as coach of team india | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Breaking: विराट कोहलीला 'देव' पावले; पुन्हा रवी शास्त्रीच टीम इंडियाचे 'महागुरू'

Breaking : कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड केली ...

आगामी विश्वचषकासाठी भारताला मिळू शकतो नवीन प्रशिक्षक - Marathi News | India can get new coach for upcoming World Cup in 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आगामी विश्वचषकासाठी भारताला मिळू शकतो नवीन प्रशिक्षक

आता निवडवण्यात येणाऱ्या प्रशिक्षकाला ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताला मार्गदर्शन करता येऊ शकते ...

मिसबाह उल हक होऊ शकतो मुख्य प्रशिक्षक - Marathi News | Misbah ul Haq may be the head coach | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिसबाह उल हक होऊ शकतो मुख्य प्रशिक्षक

आज भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी मुलाखती घेण्यात आला. बीसीसीआयच्या सल्लागार समितीने या मुलाखती घेतल्या. ...

Team India Head Coach: टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या मुलाखतीपूर्वीच एका शिलेदाराची माघार - Marathi News | JUST IN: West Indies' Phil Simmons dropped out of the Team India coach interview process citing personal reasons  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Team India Head Coach: टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या मुलाखतीपूर्वीच एका शिलेदाराची माघार

कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती आज टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. ...

एकही सामना न खेळलेल्या शिलेदाराला व्हायचंय टीम इंडियाचा 'हेड कोच'; बघा कोण आहे 'तो'! - Marathi News | Mike Hesson not played single match for his country, but still applied for team india head coach post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकही सामना न खेळलेल्या शिलेदाराला व्हायचंय टीम इंडियाचा 'हेड कोच'; बघा कोण आहे 'तो'!

भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी आता मुलाखती सुरू झाल्या आहेत. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह या पदासाठी सहा जण शर्यतीत आहेत. ...

Team India Head Coach: टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ 2021पर्यंतच, जाणून घ्या कारण - Marathi News | Team India Head Coach: India head coach to be given contract till 2021 ICC T20 World Cup by BCCI: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Team India Head Coach: टीम इंडियाच्या नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ 2021पर्यंतच, जाणून घ्या कारण

Team India Head Coach: कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती आज टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करणार आहे. ...