लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बँक

बँक

Bank, Latest Marathi News

लोनवर कार खरेदी केली तरी पश्चाताप होणार नाही, फक्त वापरावी लागेल 'ही' ट्रीक; जाणून घ्या - Marathi News | want to buy car on loan remember this formula use sip to collect fund 5 years tenure know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोनवर कार खरेदी केली तरी पश्चाताप होणार नाही, फक्त वापरावी लागेल 'ही' ट्रीक; जाणून घ्या

आजच्या काळात कार हे स्टेटस सिम्बॉल नसून लोकांची गरज बनली आहे. ते विकत घेण्यासाठी पगारदार लोक विशेषत: कार लोनचाही मार्ग स्वीकारतात. ...

कृषी पंपाच्या जोडण्या देण्यासाठी सरकारचे हे महत्वाचे पाऊल - Marathi News | This important step of the government to provide agricultural pump connections | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी पंपाच्या जोडण्या देण्यासाठी सरकारचे हे महत्वाचे पाऊल

कृषी पंपांच्या वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यासाठी... ...

गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी आरबीआयची मोठी कारवाई, बँकांकडून 'ही' माहिती मागवली - Marathi News | rbi asks banks to provide detail on gold loan frauds | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गोल्ड लोन फसवणूक प्रकरणी आरबीआयची मोठी कारवाई, बँकांकडून 'ही' माहिती मागवली

गोल्ड लोन हे एक सोप्या पद्धतीने मिळणारे कर्ज आहे. यामुळे या कर्जात परतफेड केली जात नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाई केली आहे. ...

बेरोजगारांना त्रास द्याल तर कायदेशीर कारवाई, पालकमंत्री उदय सामंत यांचा बँकांना इशारा - Marathi News | Legal action if harassing the unemployed, Guardian Minister Uday Samant warning to banks | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बेरोजगारांना त्रास द्याल तर कायदेशीर कारवाई, पालकमंत्री उदय सामंत यांचा बँकांना इशारा

रत्नागिरी : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत तरुण बेरोजगारांची कर्ज प्रकरणे बँकांकडे आल्यानंतर त्यांना नाहक त्रास देणाऱ्या बँकांवर कायदेशीर कारवाई ... ...

डेबिट-क्रेडिट कार्ड : केवळ Outstanding Dues वर लागणार दंड; बँकांना आपणहून कार्ड रिन्यू करता येणार नाही - Marathi News | Debit Credit Card Penalty on Outstanding Dues only Banks cannot renew the card without permission | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डेबिट-क्रेडिट कार्ड : केवळ Outstanding Dues वर लागणार दंड; बँकांना आपणहून कार्ड रिन्यू करता येणार नाही

डेबिट-क्रेडिट कार्डासंबंधीचे नवे नियम आता लागू झाले आहेत. ...

सांगलीतील वसंतदादा बँकेची देखणी इमारत काळाच्या पडद्याआड, आर्थिक घोटाळ्यांमुळे वाताहत - Marathi News | The building of Vasantdada Bank in Sangli is behind the curtain of time, weathered by financial scams | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील वसंतदादा बँकेची देखणी इमारत काळाच्या पडद्याआड, आर्थिक घोटाळ्यांमुळे वाताहत

सांगली : सहकारी बँकांच्या इतिहासात सर्वात सुंदर वास्तू म्हणून सांगलीच्या वसंतदादा सहकारी बँकेच्या इमारतीची ओळख होती. बँकेची ही देखणी ... ...

बँकेचा कारनामा! कर्ज फेडल्यावरही 6 वर्षांनी पाठवली नोटीस; व्यक्तीला बसला मोठा धक्का - Marathi News | person repaying the loan and received bank notice after 6 year know the hole atter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकेचा कारनामा! कर्ज फेडल्यावरही 6 वर्षांनी पाठवली नोटीस; व्यक्तीला बसला मोठा धक्का

व्यक्तीने बँकेकडून 75 हजार रुपयांचे कर्ज घेतलं व ते सहा वर्षांपूर्वी फेडलं. पण त्याच्यासोबत आता असं काही घडलं आहे की त्याला काय करावं हेच समजत नाही. ...

अधिक रक्कम, कमी व्याज, टॅक्समध्ये सूट; पत्नीसह ज्वाइंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे - Marathi News | More amount, less interest, tax exemption; There are many benefits of taking a joint home loan with wife | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अधिक रक्कम, कमी व्याज, टॅक्समध्ये सूट; पत्नीसह ज्वाइंट होम लोन घेण्याचे अनेक फायदे

आपलं स्वत:चं घर असावं अशी इच्छा प्रत्येकाची असते. पण, सध्या घराचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. ...