शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बाळासाहेब ठाकरे

हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६० रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. व्यंगचित्रकार म्हणून राजकीय परिस्थितीवर 'मार्मिक' फटकारे मारणारे बाळासाहेब शिवसेनाप्रमुख झाले आणि त्यांनी तरुणांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. मराठी माणसाला न्याय्य मागण्यांसाठी लढण्याची ताकद दिली. त्यांना सोबत घेऊनच बाळासाहेबांनी शिवसेनेच्या रोपाचा वटवृक्ष केला. १७ नोव्हेंबर २०१२ रोजी, वयाच्या ८६व्या वर्षी बाळासाहेबांचं निधन झालं.

Read more

मुंबई : हा सोहळा पाहण्यासाठी बाळासाहेब हवे होते! शिवसैनिक झाले भावुक

महाराष्ट्र : Maharashtra Government: शिवसेना-काँग्रेसची मैत्री आजची नाही...आहे तब्बल चार दशकांचा इतिहास

राजकारण : पवार कुटुंबानंतर ठाकरे घराणं एकत्र येण्याची हीच ती वेळ; राज-उद्धव साथ-साथ येणार? 

महाराष्ट्र : Maharashtra Government: उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेला शब्द खरा करून दाखवला!

मुंबई : Maharashtra CM : उद्धव ठाकरे भावूक, स्वप्नपूर्तीनंतर बाळासाहेबांच्या प्रतिमेपुढं नतमस्तक

मुंबई : पवार-ठाकरे घराण्याच्या मैत्रीचा नवा अध्याय; अखेर शरद पवारांनी बाळासाहेबांचे ऋण फेडले 

मुंबई : Maharashtra CM: आशिष शेलारांची शिवसेनेवर जहरी टीका; आदित्य ठाकरेंनी केलेलं 'हे' कृत्य सर्वात लज्जास्पद 

मुंबई : Maharashtra CM: बाळासाहेबांचे विचार जिवंत ठेऊ शकत नाही त्यांच्याबाबत काय बोलणार?; शिवसेनेला टोला

महाराष्ट्र : छत्रपतींच्या महाराष्ट्राशी पंगा घेणाऱ्या भाजपचा तंबू उखडणार; शिवसेनेचा हल्लाबोल

महाराष्ट्र : ज्यांचे जास्त आमदार,त्यांचाच मुख्यमंत्री हेच युतीचे सूत्र: रावसाहेब दानवे