शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अयोध्या

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.

Read more

मुंबई : मुख्यमंत्री करणार अयोध्येत महाआरती; लखनाैत ढाेल-ताशांच्या गजरात स्वागत

राष्ट्रीय : अयोध्या आमच्यासाठी श्रद्धेचा, भावनेचा आणि अस्मितेचा विषय; लखनऊमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जंगी स्वागत

महाराष्ट्र : राम सत्यवचनी, अयोध्येतून सत्याचा बोध घेऊन यावे; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खोचक टोला

ठाणे : 'जय श्रीराम' नारा देत शिवसैनिक अयोध्येला रवाना; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवला भगवा झेंडा

राष्ट्रीय : Ayodhya Ram Mandir: १५५ देशांतील नद्यांचे पाणी, अयोध्येत रामलल्लावर महाजलाभिषेक; २०२०पासूनची मोहीम सुफल-संपूर्ण!

महाराष्ट्र : CM Eknath Shinde Group Ayodhya Visit: “प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान…”; अयोध्येत झळकले CM एकनाथ शिंदेंचे बॅनर

महाराष्ट्र : Eknath Shinde Group Ayodhya Visit: “अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ...”; शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्याचा पहिला टीझर जारी

पुणे : जय श्रीराम! अयोध्येत साकारणार श्रीरामाची कुमार वयातील मूर्ती

राष्ट्रीय : दिवाळीत अयोध्येतील राममंदिराचे लोकार्पण, नवीन संसद भवनात पुढील अधिवेशन

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याच मुहुर्त ठरला, ९ एप्रिल रोजी जाणार रामलल्लांच्या दर्शनाला