गुजरातच्या अक्षर पटेलनं चेन्नई कसोटीतून टीम इंडियात पदार्पण केलं. २०१४ मध्ये त्यानं वन डे व २०१५मध्ये ट्वेंटी-२० संघातून पदार्पण केलं होतं, परंतु कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला वाट पाहावी लागली. त्यानं पहिल्याच कसोटीत पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. दुसऱ्या कसोटीत ६ विकेट्स घेत त्यानं १९८८नंतरचा विक्रम मोडला. Read More
Border-Gavaskar Trophy 2023 : सोमवारी आटोपलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेमध्ये भारताने २-१ अशा फरकाने बाजी मारली. त्याबरोबरच भारताने सलग चौथ्यांदा ही मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत फिरकी गोलंदाजांचे वर्चस्व दिसू ...
India vs Australia 2nd test live score updates : ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लियॉनने ( Nathan Lyon) भारताला पाच धक्के देत बॅकफूटवर फेकले. विराट कोहली व रवींद्र जडेजा यांनी भारताचा डाव सावरताना १२९ चेंडूंत ५९ धावांची भागीदारी केली. पण, विराटच्या विकेटवरून वा ...
Axar Patel's Marriage: क्रिकेट जगतात प्रेमप्रकरण आणि लग्नाच्या बातम्या अनेकदा येत असतात. सध्या जिथे केएल राहुल आणि अथिया शेट्टीच्या लग्नाची बातमी सर्वत्र पसरली आहे, तिथे या यादीत आणखी एका नावाचा समावेश होणार आहे. ...