शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अविका गौर

बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली. मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.

Read more

फिल्मी : लवकरच आमचं छोटंसं... लग्नाच्या ४ दिवसांनी 'बालिका वधू' फेम अविका गौरने दिली 'गुड न्यूज'

फिल्मी : नॅशनल टेलिव्हिजनवर लग्नबंधनात अडकली अविका गौर, क्युट कपलचा व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : राधे माँला निमंत्रण! 'बालिका वधू' फेम अविका गौरचं लग्न वादाच्या भोवऱ्यात, अभिनेत्रीवर होतेय टीका

फिल्मी : सस्पेन्स, थ्रिलर अन् हॉररने उडेल थरकाप; 'हा' सिनेमा एकट्यात बघण्याची हिंमतच होणार नाही!

फिल्मी : नॅशनल टेलिव्हिजनवर लग्न करणार 'ही' अभिनेत्री, दिग्गज कलाकारांनी दिले आशीर्वाद

फिल्मी : 'बालिका वधू'फेम अविका गौरचा झाला साखरपुडा, खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

फिल्मी : बॉडीगार्डनेच केला चुकीचा स्पर्श अन्..., 'बालिका वधू' फेम अविका गौरचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : १८ वर्षे मोठ्या व्यक्तीला डेट करतेय 'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर, म्हणते - माझी इच्छा आहे की...

फिल्मी : 'बालिका वधू' फेम आनंदीला बॉडीगार्डने केला चुकीच्या पद्धतीने स्पर्श; अविका गौरने सांगितला घडलेला प्रसंग

फिल्मी : सलमान खानच्या दोन सिनेमातून अविकाला मिळाला होता डच्चू, म्हणाली, 'दु:ख होतं पण...'