शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अविका गौर

बालिका वधू' मालिकेतून अविका छोटी आनंदी बनत रसिकांच्या भेटीला आली होती. याच मालिकेमुळे तिला लोकप्रियता, प्रतिष्ठा मिळवून दिली. मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती 'ससुराल सिमर का', 'झलक दिखलाजा' 'फियर फैक्टर- ख़तरों के खिलाड़ी' या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती.

Read more

फिल्मी : 'बालिका वधू'मधला जग्ग्या आठवतोय? आता दिसतो मोस्ट स्टायलिश अन् हँडसम; ओळखलंत का?

फिल्मी : 'बालिका वधू'मधील छोट्या आनंदीचा होणारा नवरा आहे तरी कोण? दोघांच्या वयात आहे इतकं अंतर

फिल्मी : 'बालिका वधू'फेम अविका गौरचा झाला साखरपुडा, खास पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

फिल्मी : लग्न न करता 'बालिका वधु'मधली आनंदी बनली आई? आता स्वतः सांगितलं यामागचं सत्य

फिल्मी : 'बालिका वधू'मधील छोटी 'आनंदी' सध्या काय करते? समय रैनासोबत आहे खास कनेक्शन

फिल्मी : बॉडीगार्डनेच केला चुकीचा स्पर्श अन्..., 'बालिका वधू' फेम अविका गौरचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : १८ वर्षे मोठ्या व्यक्तीला डेट करतेय 'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गौर, म्हणते - माझी इच्छा आहे की...

फिल्मी : 'बालिका वधू' फेम आनंदीला बॉडीगार्डने केला चुकीच्या पद्धतीने स्पर्श; अविका गौरने सांगितला घडलेला प्रसंग

फिल्मी : 'बालिका वधू' मधील आनंदीची आई आता कुठे आहे गायब? अभिनय सोडण्यामागचं कारण आलं समोर

फिल्मी : सलमान खानच्या दोन सिनेमातून अविकाला मिळाला होता डच्चू, म्हणाली, 'दु:ख होतं पण...'