लॉकडाऊन असल्याने अनेकांचे वाहनांकडे लक्ष नाहीय. आता सरकारने आंतरराज्य, आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी दिली आहे. मात्र, आजचा नियम या वाहन चालकांसाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. ...
ड्रायव्हिंग लायसन, इन्शुरन्स, पीयुसीची मुदत संपल्यामुळे लॉकडाऊन काळात मोठे संकट ओढवले होते. पोलिसांकडून सुरु असणारी कडक तपासणीमुळे अत्यावश्यक कारणासाठी वाहने बाहेर काढणेही गुन्हा ठरू लागले होते. ...
अनेकांचे केवळ आठवड्याला किंवा महिन्याला येणे-जाणे होते. यामुळे ते वर्षाचे १०००० किमींचे सर्व्हिस लिमिटही पूर्ण करत नाहीत. तर अनेकांचे एकाच महिन्यात किंवा काही महिन्यात १०००० किमी पूर्ण होतात. या दोघांनाही तेवढेच पैसे मोजावे लागतात. ...
नागरिकांचा रोजगार सुरु करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. यामध्ये मोठ्या कंपन्यांना २० ते २५ टक्के कर्मचारी एका शिफ्टमध्ये कामावर बोलावण्याची सूट देण्यात आली आहे. ...