दोन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले असले तरीदेखील त्यांचे चौघे साथीदार अद्याप फरार आहेत. हे चौघेही धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांनी राज्यातून काढता पाय घेतल्याने पोलिसांना त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. ...
मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास रविवार कारंजा येथील एटीएम केंद्रात सनीने बॅँकेचा ग्राहक बनून प्रवेश केला. यावेळी त्याने स्वत:जवळील लोखंडी हत्याराने एटीएम यंत्रावर घाव घालण्यास सुरूवात केली. ...