लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आसाम

आसाम

Assam, Latest Marathi News

महादान; सचिन तेंडुलकरची आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत; 2000 मुलांना होणार फायदा - Marathi News | Sachin Tendulkar donates medical equipments to Assam hospital; benefit over 2,000 children  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महादान; सचिन तेंडुलकरची आसामच्या हॉस्पिटलला मोठी मदत; 2000 मुलांना होणार फायदा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारा तेंडुलकर सामाजिक कार्यातही आघाडीवर आहे. ...

आसाम-मिझोराम बॉर्डरवर हिंसाचार; मुख्यमंत्र्यांनी PMO ला केले सतर्क - Marathi News | Violence broke out on Assam-Mizoram border; CM inform PMO | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आसाम-मिझोराम बॉर्डरवर हिंसाचार; मुख्यमंत्र्यांनी PMO ला केले सतर्क

Assam-Mizoram border issue: मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सीमा वाद सोडविण्याची आणि सीमेवर शांतता व कायदा सुव्यवस्था कायम करण्याची मागणी केली आहे.  ...

ब्रह्मपुत्र नदीवर बांधण्यात आलाय देशातील सर्वात मोठा रिव्हर रोपवे, अशी आहेत खास वैशिष्ट्ये - Marathi News | The largest river ropeway in the India, built on the Brahmaputra river in Assam, has special features | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रह्मपुत्र नदीवर बांधण्यात आलाय देशातील सर्वात मोठा रिव्हर रोपवे, अशी आहेत खास वैशिष्ट्ये

आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीमध्ये ब्रह्मपुत्र नदीच्या दोन किनाऱ्यांना जोडणाऱ्या रिव्हर रोपवेचे लोकार्पण करण्यात आले आहे. ...

मद्याची वाहतूक करणारा ट्रक उलटला, सोशल डिस्टंसिंग धाब्यावर बसवून लोकांनी दारूच्या बाटल्यांवर डल्ला मारला - Marathi News | Alcohol truck overturns, people rush & looted liquor bottles | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मद्याची वाहतूक करणारा ट्रक उलटला, सोशल डिस्टंसिंग धाब्यावर बसवून लोकांनी दारूच्या बाटल्यांवर डल्ला मारला

फक्त सरनेममुळे महिलेचा नोकरीचा अर्ज पुन्हा पुन्हा रिजेक्ट, लोकही उडवतात खिल्ली! - Marathi News | A women job application rejected due to her surname in Assam | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फक्त सरनेममुळे महिलेचा नोकरीचा अर्ज पुन्हा पुन्हा रिजेक्ट, लोकही उडवतात खिल्ली!

प्रत्येक वेळी तिच्या हाती निराशाच आली. कारण सॉफ्टवेअर तिचं सरनेम रिजेक्ट करत तिला स्लॅगचा वापर न करण्यासाठी सांगत होतं. ...

पावसाचे थैमान! आठ राज्यांत तब्बल 470 जणांचा मृत्यू - Marathi News | monsoon have caused 470 deaths du to floods an landslides india this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचे थैमान! आठ राज्यांत तब्बल 470 जणांचा मृत्यू

पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरात या राज्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. ...

Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, तब्बल 110 जणांचा मृत्यू - Marathi News | assam flood death toll reach 110 pm narendra modi assures support | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assam Floods : आसामला पुराचा तडाखा, तब्बल 110 जणांचा मृत्यू

Assam Floods : आसामचं पुरामुळे मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

आसाममध्ये १७ जिल्ह्यांत पुराचा कहर - Marathi News | Floods wreak havoc in 17 districts of Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आसाममध्ये १७ जिल्ह्यांत पुराचा कहर

आसामच्या विविध भागांत आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ८ लाखांहून अधिक पाळीव प्राणी आणि एवढ्याच कोंबड्यांनाही या पुराचा फटका बसला आहे. ...