Next

आसाममध्ये जीव वाचवणाऱ्यांवरच जीवघेणा हल्ला | Assam Covid Center Viral Video | Himanta Biswa Sarma

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 12:38 PM2021-06-03T12:38:14+5:302021-06-03T12:39:19+5:30

आसाममधील एका जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या कोव्हिड सेंटरमध्ये एका रूग्णाच्या नातेवाईकांनी चक्क डॉक्टरांनाच अमानुष मारहाण केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.