Next

"कोरोना जाणारच नाही", 'या' महिन्यात तिसरी लाट | Third Wave Of Coronavirus | Covid 19 New Variant

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 10:01 AM2021-05-29T10:01:57+5:302021-05-29T10:02:11+5:30

हैदराबाद येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थचे संचालक प्रो. जीव्ही.एस.मूर्ती यांनी कोरोनासंदर्भात मोठा दावा केलाय. फ्लू प्रमाणेच कोरोनाही पिढ्यानपिढ्या येथेच राहील. असं त्यांनी म्हटलं आहे. त्याच्या दाव्यानुसार कोरोना कधीच संपणारच नाही. अनेक वर्ष तो मानवासोबत राहिल. तसेच पुढची लाट नोव्हेंबर महिन्यापर्यंत येईल, असा धक्कादायक दावाही मूर्ती यांनी केला आहे