Asia Cup News in Marathi | एशिया कप मराठी बातम्या, फोटोFOLLOW
Asia cup, Latest Marathi News
Asia Cup 2023 : आशिया चषक २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरूवात होत आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने स्पर्धेतील ९ सामने श्रीलंकेत होणार आहेत. भारत-पाकिस्तान हा सामना २ सप्टेंबरला श्रीलंकेतील कँडी येथे होईल. Read More
India vs Bangladesh Live Marathi : बांगलादेशने आशिया चषक २०२३ स्पर्धेचा विजयाने निरोप घेतला. सुपर ४ फेरीत श्रीलंका आणि पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागलेल्या बांगलादेशने आज टीम इंडियावर ६ धावांनी विजय मिळवला. २०१२ नंतर आशिया चषक स्पर्धेती बांगलादेशचा ...
Asia Cup 2023, IND vs BAN : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्ध शुक्रवारी होणारी लढत ही औपचारिक आहे. त्यामुळे या सामन्यात प्रमुख खेळाडूंना खेळवण्यात तसा काही अर्थ नाही. कारण, १०,११ व १२ सप ...
Asia Cup 2023 Final scenario: आशिया चषक २०२३च्या फायनलमध्ये जाण्याचा पहिला मान भारताने पटकावला. श्रीलंकेवर ४१ धावांनी विजय मिळवून पाकिस्तानचा फायनलचा मार्ग मोकळा केला, पण... ...
भारतीय संघाने आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ च्या सामन्यात पाकिस्तानचे वस्त्रहरण केले... जगातील सर्वोत्तम गोलंदाजांची फौज असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय फलंदाजांनी तारे दाखवले. आता आणखी एक धक्का देण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. ...
आशिया चषक २०२३ स्पर्धेत सुपर ४ मधील दुसऱ्या सामन्यात भारताला चांगल्या सुरुवातीनंतर २ धक्के बसले. रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी ८० धावांची सलामी दिली, परंतु दुनित वेलालागेने श्रीलंकेला दोन यश मिळवून दिले. त्याने शुबमन ( १९) आणि विराट कोहली ( ३) यांना ...