शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : Assembly Elections 2018 : मोदीजी जानेवाले है, राहुलजी आनेवाले है : अशोक चव्हाण

महाराष्ट्र : भाजपाचा नव्हे; साम, दाम, दंड, भेदाचा विजय : चव्हाण

अकोला : काँग्रेस खरेच भाकरी फिरवणार का?

महाराष्ट्र : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी- अशोक चव्हाण

अकोला : भाजप सरकारने जनतेची फसवणुक केली - अशोक चव्हाण

महाराष्ट्र : पराभूतांना विधानसभेसाठी पुन्हा उमेदवारी मिळणार नाही- अशोक चव्हाण 

बुलढाणा : अशोक चव्हाणांना काटेल येथे चढला ‘ताप’!;अस्वास्थामुळे जनसंघर्ष यात्रा दौरा सोडला अर्ध्यावर

अकोला : Intervieve : मोदींची सोनिया गांधींवरील टीका राजकिय नैराश्यातून - अशोक चव्हाण 

अकोला : आंबेडकर हवेत, ‘एमआयएम’ मात्र नको - अशोक चव्हाण

नांदेड : मतदानाद्वारे दगाबाज भाजपाला धडा शिकवा