शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

मुंबई : Andheri Bridge Collapse : मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नाही सुरक्षित लोकल प्रवासाची गरज - अशोक चव्हाण

महाराष्ट्र : धुळ्यातील घटना सरकार व पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे - अशोक चव्हाण 

मुंबई : अघोषित आणीबाणी लादणाऱ्या नरेंद्र मोदींना लोकशाहीवर गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नाही - खा. अशोक चव्हाण

नांदेड : पिक कर्जासाठी शरीर सुखाची मागणी करणारी घटना राज्याची लक्तरे वेशीवर टांगणारी - अशोक चव्हाण 

छत्रपती संभाजीनगर : इथं जेवायला दोन वेळेसचं नाही आणि यांचं मात्र योगा - अशोक चव्हाण

जळगाव : राज्याचे त्रिभाजन करण्याचा भाजपाचा प्रयत्न - चव्हाण

मुंबई : मूळ विषयांना बगल देण्यासाठी नोटिसीचे राजकारण - चव्हाण

महाराष्ट्र : जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारला धारेवर धरा! -   अशोक चव्हाण

नांदेड : शेतकऱ्यांना सरसकट विमा द्या; अन्यथा आंदोलन

मुंबई : विश्व हिंदू परिषदेचा खरा चेहरा समोर आला- अशोक चव्हाण