लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
“स्वतः ड्रायव्हिंग करत चेंबूरपर्यत गेले असते, तर लोटांगण घातलं असतं” - Marathi News | atul bhatkhalkar criticised cm uddhav thackeray over pandharpur tour and chembur incident | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“स्वतः ड्रायव्हिंग करत चेंबूरपर्यत गेले असते, तर लोटांगण घातलं असतं”

मुंबईतून पंढरपूरला मुख्यमंत्री असलेले उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत गेले. यावरून भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

Ashadhi Ekadashi : आषाढीदिनी पंतप्रधान मोदींची विठ्ठल चरणी प्रार्थना, सांगितली वारी चळवळीची महानता - Marathi News | Ashadhi Ekadashi : Prime Minister Modi's message in Marathi on the occasion of Ashadi, explained the importance of Pandhari Wari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Ashadhi Ekadashi : आषाढीदिनी पंतप्रधान मोदींची विठ्ठल चरणी प्रार्थना, सांगितली वारी चळवळीची महानता

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीत ट्विट करुन सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. 'आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा.  सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी  विठ्ठल चरणी प्रार्थना करूया ...

Ashadhi Ekadashi 2021 : आज विठ्ठलभक्तांची देहाची नाही पण मनाची वारी पूर्ण झाली,  तो आनंदसोहळा माऊलींच्या शब्दात! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2021: Today, not the body but the mind of Vitthal devotees completed wari, in the words of Anand Sohala Mauli | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2021 : आज विठ्ठलभक्तांची देहाची नाही पण मनाची वारी पूर्ण झाली,  तो आनंदसोहळा माऊलींच्या शब्दात!

Ashadhi Ekadashi 2021: वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच सलग दोन वर्षे खंड पडला. परंतु, जो खरा भक्त आहे, तो मनाने कधीच पंढरपुरात पोहोचला. ...

संतमेळा पंढरीत; अवघा झाला आनंद! - Marathi News | all sant palkhi reached at pandharpur on ashadhi ekadashi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संतमेळा पंढरीत; अवघा झाला आनंद!

अवघ्या काही तासात शिवशाही बसने दिमाखात आलेल्या सर्व संतांच्या पालख्यांनी वाखरीत एकमेकांची भेट घेतल्यानंतर नाचत गात हा सोहळा रात्री पंढरीत दाखल झाला. ...

Pandharpur Wari: “सरकार इंग्रजांपेक्षा वाईट वागतंय; मी नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पूजा यशस्वी होणार नाही” - Marathi News | Pandharpur Wari: Bigboss fame Abhijeet Bichukale Target on CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Pandharpur Wari: “सरकार इंग्रजांपेक्षा वाईट वागतंय; मी नसेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पूजा यशस्वी होणार नाही”

Ashadhi Ekadashi: मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूर दौऱ्यावर बिगबॉस फेम अभिजित बिचुकले(Abhijeet Bichukale) यांनी भाष्य केले आहे. ...

'उठा उठा आषाढी आली, 'स्वबळावर' गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली', सदाभाऊ खोतांची खोचक टीका - Marathi News | Ashadhi Wari 2021 Sadabhau Khot criticizes CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उठा उठा आषाढी आली, 'स्वबळावर' गाडी चालवत पंढरीला जायची वेळ आली', सदाभाऊ खोतांची खोचक टीका

Sadabhau Khot criticizes CM Uddhav Thackeray: रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. ...

काया ही पंढरी आत्मा हा  विठ्ठल - Marathi News | Pandharupr is body, Lord Vitthala is the soul | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :काया ही पंढरी आत्मा हा  विठ्ठल

Aashadhi Ekadashi : मनुष्याचा देह हा केवळ त्याचा देह नाही, त्यात कुणी "मी" नाही  तर पांडुरंग आहे. ...

Ashadhi Wari 2021 : संत तुकोबारायांच्या पालखीचे इंदापुरात पावसाच्या सरींनी स्वागत; काही तासांसाठी विसावा - Marathi News | Saint Tukaram maharaj palkhi welcomed by rain showers in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2021 : संत तुकोबारायांच्या पालखीचे इंदापुरात पावसाच्या सरींनी स्वागत; काही तासांसाठी विसावा

इंदापूरकरांनी घरातूनच घेतले पालखी रथाचे दर्शन; नगराध्यक्षा अंकिता शहा यांच्या हस्ते पूजा ...