लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अटक

अटक

Arrest, Latest Marathi News

सरवणकरांनी फायरिंग केलेली, पोलिसांचा रिपोर्टही होता, मग कारवाई का नाही? विनायक राऊतांचा सवाल - Marathi News | There was also a police report of Saravankar firing, so why no action? Vinayak Raut's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरवणकरांनी फायरिंग केलेली, पोलिसांचा रिपोर्टही होता, मग कारवाई का नाही? विनायक राऊतांचा सवाल

सत्तेचा माज आलेले मिंध्ये सरकार पोलिसांच्या बळाचा वापर करून दत्ता दळवी यांच्यावर कारवाई केली आहे. अतिरेक्यांवर जशी धाड घालतात ... ...

 दारूच्या पार्टीत वाद; दगडाने प्रहार करून हत्या, तिघांपैकी दोघांना अटक  - Marathi News | Argument at a drunken party Stone pelting to death, two of the three arrested | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : दारूच्या पार्टीत वाद; दगडाने प्रहार करून हत्या, तिघांपैकी दोघांना अटक 

दारूच्या पार्टीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादात तिघांनी एकाची दगडाने प्रहार करून हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. ...

चालकाच्या हत्येप्रकरणी पिता पुत्रांना अटक; नेरूळमध्ये घडली होती घटना, चोरी उघड केल्याने घेतला बदला  - Marathi News | Father and son arrested for driver's murder incident took place in Nerul, the theft was revealed and revenge was taken | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चालकाच्या हत्येप्रकरणी पिता पुत्रांना अटक; नेरूळमध्ये घडली होती घटना, चोरी उघड केल्याने घेतला बदला 

रुग्णवाहिका चालकाच्या हत्येप्रकरणी नेरुळ पोलिसांनी तिघा पिता पुत्रांना अटक केली आहे. ...

Pune Crime: महाळुंगे इंगळेतील तरुणाच्या खुनातील चार आरोपी पोलिसांनी केले जेरबंद - Marathi News | Four accused in the murder of a youth in Mahalunge Ingle have been jailed by the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाळुंगे इंगळेतील तरुणाच्या खुनातील चार आरोपी पोलिसांनी केले जेरबंद

या तरुणाच्या खूनप्रकरणी मुख्य आरोपींसह चार जणांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.... ...

९०० गर्भपात; डॉक्टरला अटक, कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये सुरू होते स्त्रीभ्रूणहत्येचे रॅकेट - Marathi News | 900 abortions; Doctor arrested, female feticide racket starts in Karnataka's Mysore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :९०० गर्भपात; डॉक्टरला अटक, कर्नाटकच्या म्हैसूरमध्ये सुरू होते स्त्रीभ्रूणहत्येचे रॅकेट

Abortions: गेल्या तीन वर्षांत कथितरीत्या जवळपास ९०० बेकायदा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला बंगळुरू पोलिसांनी त्याच्या प्रयोगशाळा तंत्रज्ञासह गजाआड केले आहे. डॉ. चंदन बल्लाळ व निसार अशी या आरोपींची नावे आहेत. ...

शेतीसाहित्य चोरणारी चोरजोडी पोलिसांकडून ट्रॅप; दुचाकी, मोटर पंप जप्त - Marathi News | A pair of thieves stealing agricultural materials trapped by the police; Bike, motor pump seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतीसाहित्य चोरणारी चोरजोडी पोलिसांकडून ट्रॅप; दुचाकी, मोटर पंप जप्त

नांदगाव खंडेश्वर पोलिसांची कारवाई ...

डीप फेकद्वारे ८ मुलींचे नग्न व्हिडिओ बनवणाऱ्या नराधमाला अटक; आरोपीकडून गुन्ह्याची कबुली - Marathi News | A man who created nude videos of 8 minor girls through deepfake has been arrested by the Ranchi Police in Bihar from Muzaffarpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डीप फेकद्वारे ८ अल्पवयीन मुलींचे नग्न व्हिडिओ बनवणाऱ्या नराधमाला अटक

सध्या डीप फेकचा गैरवापर सुरू असून यामाध्यमातून सेलिब्रेटींना लक्ष्य केले जात आहे. ...

घटस्फोटित महिलेस लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार - Marathi News | Divorced woman raped byshowing lure of marriage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घटस्फोटित महिलेस लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार

आरोपीस अटक : लग्नाचा विषय काढताच टाळाटाळ करून केले हात वर ...