लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Anti corruption bureau, Latest Marathi News

पाच लाखांची लाच घेताना कुलगुरुंना रंगेहात अटक, पत्नीच्या १८ बँक खात्यांमध्ये ६८ लाख रुपये! - Marathi News | rajasthan technical university vice chancellor caught red handed taking bribe of 5 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाच लाखांची लाच घेताना कुलगुरुंना रंगेहात अटक, पत्नीच्या १८ बँक खात्यांमध्ये ६८ लाख रुपये!

पत्नी आणि बहिणीच्या नावावर एकूण ११ प्लॉट असल्याची कागदपत्र देखील सापडली आहेत.  ...

'भूसंपादन'च्‍या तत्कालीन लिपिकाकडे १९ लाखांची बेहिशेबी मालमत्ता, लाचलुचपत विभागाची कारवाई - Marathi News | Unaccounted assets worth Rs 19 lakh to the then clerk of Land Acquisition, Action taken by Anti Corruption Bureau Department in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'भूसंपादन'च्‍या तत्कालीन लिपिकाकडे १९ लाखांची बेहिशेबी मालमत्ता, लाचलुचपत विभागाची कारवाई

याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सतीश सूर्यवंशी व त्यांची पत्नी अर्चना सूर्यवंशी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात आज, गुरुवारी गुन्हा दाखल केला. ...

५० लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या गळाला - Marathi News | three officials of soil and water conservation department arrested by acb for accepting bribe of 50 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या गळाला

८१ लाख रुपयांची लाचेची मागणी करत ५० लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मृद व जलसंधारण विभागाच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध एसीबीची कारवाई. चंद्रपूरच्या दोन व नागपुरातील एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. ...

पालघरच्या शिक्षणाधिकारी लता सानप ह्यांना 25हजाराची लाच स्विकारताना अटक - Marathi News | Palghar education officer Lata Sanap arrested while accepting bribe of Rs 25,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालघरच्या शिक्षणाधिकारी लता सानप ह्यांना 25हजाराची लाच स्विकारताना अटक

Bribe Case : तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्याला तीन वर्षांपूर्वी कार्यालयाच्या बाहेर लाच घेताना लाचलुचपत विभागाने पकडले होते. ...

सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी घेतली ३० हजाराची लाच; एसीबीची कारवाई - Marathi News | 30 thousand bribe for security guard job acb action in jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुरक्षा रक्षकाच्या नोकरीसाठी घेतली ३० हजाराची लाच; एसीबीची कारवाई

ही कारवाई कामगार कार्यालय परिसरातच झाली. ...

३० हजारांची लाच स्वीकारताना कृषी विभागातील कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले - Marathi News | While accepting a bribe of Rs 30,000, an employee of the agriculture department was caught red handed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :३० हजारांची लाच स्वीकारताना कृषी विभागातील कर्मचाऱ्यास रंगेहाथ पकडले

Bribe Case : ३० हजार रुपये पंचांसमक्ष जप्त करून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. ...

पेंशनसाठी निवृत्त शिक्षकाकडून दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या संस्थाध्यक्षासह तिघांना पोलीस कोठडी - Marathi News | four arrested for taking bribe of Rs 1.5 lakh from retired teacher for pension and salary dues | Latest beed News at Lokmat.com

बीड :पेंशनसाठी निवृत्त शिक्षकाकडून दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या संस्थाध्यक्षासह तिघांना पोलीस कोठडी

शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील लाचखोरी चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली असून, लाचखोरांना दणका बसला आहे. ...

कर कमी करण्यासाठी घेतला व्हिस्कीचा खंबा, एसीबीने रंगेहाथ पकडले - Marathi News | Whiskey pole taken to reduce taxes, ACB caught red handed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कर कमी करण्यासाठी घेतला व्हिस्कीचा खंबा, एसीबीने रंगेहाथ पकडले

औरंगाबादेतील प्रकार; एसीबीने पकडले रंगेहाथ ...