संजय गांधी निराधार योजनेंतर्गत अनुदान मिळवून देण्याच्या मागणीसाठी ३ हजार रुपयांची पत्नीकरवी लाच स्वीकारताना पोहंडूळ येथील पोलीस पाटलास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता ताब्यात घेतले. ...
वाळूची गाडी चालू देण्यासाठी व चालकाचा घेतलेला मोबाईल परत देण्यासाठी जाफराबाद तालुक्यातील सावंगी वरगणे येथील तलाठीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २० हजार रुपयांची लाच घेताना मंगळवारी रंगेहाथ पकडले. ...
वाळू वाहतुकीदरम्यान ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी दरमहा आठ हजार रुपये लाचेची मागणी करणाºया चोपडा येथील मंडळ अधिकाºयास लाचलुचपत पथकाने शुक्रवारी मध्यरात्री पंटरासह अटक केली. ...