लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) नागपूर परिक्षेत्राचे अधीक्षक (उपायुक्त) पी. आर. पाटील यांच्याविरुद्ध लैंगिक छळ केल्याच्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. एसीबीत कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीची प्रदीर्घ चौकशी केल ...
खरेदी केलेल्या जमिनीची नोंद ८ अ चा उतारा घेण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सरपंचपतीच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. भाऊसाहेब तुकाराम गोजरे (३६, रा. वडजी, ता. पैठण) असे आरोपीचे नाव आहे. ...
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला दिलेल्या तक्रार अर्जानुसार, ठामपाने ठकेदारी तत्वावर इटापल्ले आणि एम कुमार यांना घंटागाडीच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचा ठेका दिला आहे. यापैकी इटापल्ले नावाच्या एका ठेकेदाराला वडोदरा आणि नांदेडमधून काळ्यायादीत टाकण्यात ...
विभागीय चौकशी सुरू असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यास मदत करून पोलीस खात्यातून काढू देणार नाही. या आदेशाच्या मोबदल्यात पंधरा हजार रुपयांची लाच घेणाºया शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ लिपिक अनिल पुंडलिक माळी (५५, रा. अर्णव सोसायटी, हिरावाडी, पंचवटी) यास बुधवार ...